भुवनेश्वर कुमार हा भारतीय संघातील प्रमुख जलदगती गोलंदाज. भुवी पहिल्यांदा चर्चेत आला तो महान फलंदाज सचिन तेंडुलकर याला प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये शून्यावर बाद केल्यामुळे, परंतु भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुम पर्यंतचा प्रवास सोपा नक्की नव्हता. मेरठच्या गल्लीतून ते भारतीय संघापर्यंतच्या भुवीच्या प्रवासात अनेक चढ उतारांचे प्रसंग आले. Read More
गेल्या काही महिन्यांमध्ये झालेल्या एकदिवसीय सामन्यांमध्ये भुवनेश्वर कुमारला फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे जर कोणत्या खेळाडूला मला संघाबाहेर काढायचे असेल तर तो भुवनेश्वर कुमार असेल, असे मांजरेकर म्हणाले. ...