लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भुवनेश्वर कुमार

भुवनेश्वर कुमार, मराठी बातम्या

Bhuvneshwar kumar, Latest Marathi News

भुवनेश्वर कुमार  हा भारतीय संघातील प्रमुख जलदगती गोलंदाज. भुवी पहिल्यांदा चर्चेत आला तो महान फलंदाज सचिन तेंडुलकर याला प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये शून्यावर बाद केल्यामुळे, परंतु भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुम पर्यंतचा प्रवास सोपा नक्की नव्हता. मेरठच्या गल्लीतून ते भारतीय संघापर्यंतच्या भुवीच्या प्रवासात अनेक चढ उतारांचे प्रसंग आले.
Read More
Bhuvneshwar Kumar, IPL 2022 : Mumbai Indians ला रडवणाऱ्या भुवनेश्वर कुमारने केला मोठा पराक्रम; इरफान पठाणला टाकलं मागे - Marathi News | Bhuvneshwar Kumar New Record in IPL 2022 Most Maiden Overs MI vs SRH overtakes Star Indian bowler Irfan Pathan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2022: 'मुंबई इंडियन्स'ला रडवणाऱ्या भुवनेश्वरने केला मोठा पराक्रम; पठाणला टाकलं मागे

भुवनेश्वर कुमारने निर्णायक क्षणी केली अप्रतिम गोलंदाजी ...

Kane Williamson SRH Captaincy, IPL 2022 : केन विल्यमसनचा धक्कादायक निर्णय! प्ले-ऑफच्या शर्यतीत चुरस असताना IPL सोडून निघाला मायदेशी - Marathi News | Kane Williamson shocking decision Leaves IPL 2022 SRH Bio Bubble when PlayOffs Race is at peak read the reason | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विल्यमसनचा धक्कादायक निर्णय! प्ले-ऑफची चुरस असताना IPL सोडून निघाला मायदेशी

मुंबई विरूद्ध मोठी धावसंख्या उभारूनही SRHचा केवळ ३ धावांनी विजय ...

Russell Nitish Rana, IPL 2022 KKR vs SRH: रसलची 'मसल पॉवर' अन् नितीश राणाचं अर्धशतक! हैदराबादला विजयासाठी १७६ धावांचे आव्हान - Marathi News | Andre Russell Nitish Rana fine batting take KKR upto 175 against SRH in IPL 2022 Umran Malik Yorker Natarajan Bhuvneshwar Kumar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रसलची 'मसल पॉवर' अन् नितीश राणाचं अर्धशतक! SRHला १७६ धावांचे आव्हान

रसलने ठोकल्या नाबाद ४९ धावा ...

Hardik Pandya Abhinav Manohar, IPL 2022 SRH vs GT Live: हार्दिक पांड्याचे संयमी अर्धशतक, अभिनवची दमदार फटकेबाजी; हैदराबादपुढे १६३ धावांचे आव्हान - Marathi News | Hardik Pandya first fifty in IPL 2022 Abhinav Manohar blistering Innings Gujarat Titans gives Sunrisers Hyderabad 163 runs to win | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2022: पांड्याचे अर्धशतक, अभिनवची दमदार फटकेबाजी; SRHपुढे १६३ धावांचे आव्हान

हार्दिक पांड्याने ४२ चेंडूत केलं संयमी अर्धशतक ...

Rahul Tripathi Super Catch Video, IPL 2022 SRH vs GT Live: भन्नाट कॅच! Shubman Gill ने चेंडू मारताच राहुलने हवेत उडी घेत टिपला अफलातून झेल - Marathi News | Video of rahul Tripathi takes stunning catch to dismiss shubman gill ipl 2022 srh vs gt live updates | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: भन्नाट कॅच! गिलने चेंडू मारताच राहुलने हवेत उडी घेत टिपला अफलातून झेल

तुम्ही पाहिलात का व्हिडीओ ...

Jose Buttler No Ball, IPL 2022 SRH vs RR Live : पाचव्या चेंडूवर राजस्थान रॉयल्सला धक्का बसला, पण ३० सेकंदात अम्पायरने निर्णय बदलला; भुवनेश्वरचा चेहरा उतरला - Marathi News | IPL 2022 T20 Match SRH vs RR Live Score card Updates : Jose Buttler survive, despite being caught at slips, it turns out to be a no-ball, Bhuvneshwar kumar upset | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :५व्या चेंडूवर राजस्थान रॉयल्सला धक्का बसला, पण ३० सेकंदात अम्पायरने निर्णय बदलला; भुवीचा चेहरा उतरला

IPL 2022 T20 Match SRH vs RR Live Score card: सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतलेला निर्णय पहिल्याच षटकात यशस्वी ठरताना दिसला. ...

IND vs SL, 2nd T20I Live Updates : रोहित शर्मा झाला नाराज, भुवनेश्वरची ओव्हर थांबवत Umpire कडे केली तक्रार; पाहा नेमकं काय झालं - Marathi News | IND vs SL, 2nd T20I Live Updates : Rohit Sharma is having a chat with the umpire, Looks like he is saying the big, white advertising board is a distraction for the slip fielder | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्मा झाला नाराज, भुवनेश्वरची ओव्हर थांबवत Umpire कडे केली तक्रार; पाहा नेमकं काय झालं

India vs Sri Lanka, 2nd T20I Live Updates : भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. ...

IND vs SL, 1st T20I Live Update : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताची ऐतिहासिक कामगिरी; श्री'लंका'हरण करून पाकिस्तानची जिरवली - Marathi News | IND vs SL, 1st T20I Live Update : India have won their last 10 T20i matches. This is the longest winning streak for India in T20i, defeat Sri Lanka by 62 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताची ऐतिहासिक कामगिरी; श्री'लंका'हरण करून पाकिस्तानची जिरवली

India vs Sri Lanka, 1st T20I Live Update : इशान किशन ( Ishan Kishan), रोहित शर्मा ( Rohit Sharma) आणि श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer) यांच्या चौकार-षटकारांच्या आतषबाजीने लखनौ स्टेडियम दणाणून सोडले. ...