लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भुवनेश्वर कुमार

भुवनेश्वर कुमार, मराठी बातम्या

Bhuvneshwar kumar, Latest Marathi News

भुवनेश्वर कुमार  हा भारतीय संघातील प्रमुख जलदगती गोलंदाज. भुवी पहिल्यांदा चर्चेत आला तो महान फलंदाज सचिन तेंडुलकर याला प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये शून्यावर बाद केल्यामुळे, परंतु भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुम पर्यंतचा प्रवास सोपा नक्की नव्हता. मेरठच्या गल्लीतून ते भारतीय संघापर्यंतच्या भुवीच्या प्रवासात अनेक चढ उतारांचे प्रसंग आले.
Read More
Virat Kohli Dance Viral Video: रन्स नाही तर काय झालं... डान्स करून विराटने चाहत्यांना केलं खुश - Marathi News | Virat Kohli Flop Show with Bat but impresses fans with dance skills on ground while fielding viral video ind vs eng 2nd t20 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: रन्स नाही तर काय झालं... डान्स करून विराटने चाहत्यांना केलं खुश

विराटने केवळ १ धाव केली ...

Bhuvneshwar Kumar, IND vs ENG 2nd T20I Live Updates : भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडला शरणागती पत्करण्यास भाग पाडले; रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मालिका जिंकली - Marathi News | IND vs ENG 2nd T20I Live Updates : India seal the series in Birmingham, India win by 49 runs. Series 2-0 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडला शरणागती पत्करण्यास भाग पाडले; रोहितच्या नेतृत्वाखाली मालिका जिंकली

India vs England 2nd T20I Live Updates : भुवनेश्वर कुमारने ( Bhuvneshwar Kumar) पुन्हा एकदा सुरुवातीच्या षटकांत इंग्लंडला हादरवले. ...

Hardik Pandya, IND vs ENG 1st T20 I Live Updates : हार्दिक पांड्या सुसाट...! ७ चेंडूंत घेतल्या ३ विकेट्स, इंग्लंडला दिले धक्क्यांवर धक्के, Video  - Marathi News | IND vs ENG 1st T20 I Live Updates : Dawid Malan, Liam Livingstone, Jason Roy; Hardik Pandya has a third wicket! England 33-4, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिक पांड्या सुसाट...! ७ चेंडूंत घेतल्या ३ विकेट्स, इंग्लंडला दिले धक्क्यांवर धक्के, Video 

India vs England 1st T20 I Live Updates : भारत-इंग्लंड पहिली ट्वेंटी-२० हार्दिक पांड्याने ( Hardik Pandya)  गाजवलेली पाहायला मिळतेय. ...

Bhuvneshwar Kumar, IND vs ENG 1st T20 I Live Updates : भुवनेश्वर कुमारने पहिल्याच षटकात इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरला गुंडाळले, Video  - Marathi News | IND vs ENG 1st T20 I Live Updates : Bhuvneshwar Kumar gets the big wicket, Jos Buttler gone for duck, England 2/27,  Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भुवनेश्वर कुमारने पहिल्याच षटकात इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरला गुंडाळले, Video 

India vs England 1st T20 I Live Updates : मैदानावर या अन् झोडायला सुरूवात करा... हाच पवित्रा घेत भारतीय फलंदाज मैदानावर उतरले. कोरोनातून सावरल्यानंतर मैदानावर उतरलेल्या रोहित शर्माने ( २४) दमदार सुरूवात करून दिली. ...

India vs Ireland 1st T20I: भुवनेश्वर कुमारची विक्रमी कामगिरी, हार्दिक पांड्याने रचला इतिहास; ८ चेंडूंत दोन्ही सलामीवीर माघारी - Marathi News | India vs Ireland 1st T20I : Bhuvneshwar Kumar now has most wickets in Powerplays, Hardik Pandya becomes the 1st Indian Captain to Pick Wicket in T20I, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भुवनेश्वर कुमारची विक्रमी कामगिरी, हार्दिक पांड्याने रचला इतिहास; ८ चेंडूंत दोन्ही सलामीवीर माघारी

India vs Ireland 1st T20I : नाणेफेक होऊन जवळपास तीन तास उलटूनही भारत-आयर्लंड सामना सुरू झाला नव्हता. ९ वाजता पहिला चेंडू फेकला जाणारा चेंडू पावसामुळे ११.२० वाजता फेकला गेला. ...

भुवनेश्वर कुमारला खुणावतोय टी२० मधील मोठा विक्रम; हवी फक्त एक विकेट - Marathi News | ind vs sa t20 series bhuvneshwar kumar close to create history huge t20i record most wickets in powerplay | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भुवनेश्वर कुमारला खुणावतोय टी२० मधील मोठा विक्रम; हवी फक्त एक विकेट

आज भारत-आफ्रिका तिसरा टी२० सामना ...

Heinrich Klaasen, IND vs SA 2nd T20I Live Updates : हेनरीक क्लासेनने १२ चेंडूंत कुटल्या ५८ धावा; ३ बाद २९ वरून दक्षिण आफ्रिकेने खेचून आणला सामना! - Marathi News | IND vs SA 2nd T20I Live Updates : Heinrich Klaasen 81 runs from just 46 balls with 7 fours and 5 sixex; South Africa beat India by 4 wickets, take 2-0 lead  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हेनरीक क्लासेनने १२ चेंडूंत कुटल्या ५८ धावा; ३ बाद २९ वरून दक्षिण आफ्रिकेने खेचून आणला सामना!

India vs South Africa 2nd T20I Live Updates : भुवनेश्वर कुमारने पॉवर प्लेमध्ये तीन धक्के देऊन आफ्रिकेची अवस्था ३ बाद २९ अशी केली. पण,  आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बवुमा व क्लासेन यांनी भारतीय गोलंदाजांची धुलाई केली. ...

Bhuvneshwar Kumar, IND vs SA 2nd T20I Live Updates : भुवनेश्वर कुमारचा 'Powerplay'; मॅचविनर Rassie van der Dussenचा उडवला त्रिफळा, मोडला अश्विनचा विक्रम, Video - Marathi News | IND vs SA 2nd T20I Live Updates : Bhuvneshwar Kumar in Powerplay :3-0-10-3, he surpasses Ravi Ashwin to become 3rd highest wicket-taker for India in T20Is  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भुवनेश्वर कुमारचा 'Powerplay'; मॅचविनर Rassie van der Dussenचा उडवला त्रिफळा, मोडला अश्विनचा विक्रम

India vs South Africa 2nd T20I Live Updates : अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमार ( Bhuvneshwar Kumar ) याच्याकडून पहिल्या ६ षटकांत तीन षटकं फेकून घेण्याचा निर्णय योग्य ठरला. ...