भुवनेश्वर कुमार हा भारतीय संघातील प्रमुख जलदगती गोलंदाज. भुवी पहिल्यांदा चर्चेत आला तो महान फलंदाज सचिन तेंडुलकर याला प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये शून्यावर बाद केल्यामुळे, परंतु भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुम पर्यंतचा प्रवास सोपा नक्की नव्हता. मेरठच्या गल्लीतून ते भारतीय संघापर्यंतच्या भुवीच्या प्रवासात अनेक चढ उतारांचे प्रसंग आले. Read More
ICC Rankings : भारतीय संघाला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत उपांत्य फेरीत गाशा गुंडाळावा लागला. पण, विराट कोहली व सूर्यकुमार यादव यांची कामगिरी दणदणीत राहिली. ...
IND vs WA Warm up Match : भारत विरुद्ध वेस्टर्न ऑस्ट्रेलिया ( India vs Western Australia) यांच्यातल्या सराव सामन्यात रोहित शर्मा अँड कंपनीने विजय मिळवला. ...
India vs South Africa Full Schedule : आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेची तयारी म्हणून BCCI ने ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका यांच्याविरुद्धच्या मालिकेचे आयोजन केले. ...