लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भुवनेश्वर कुमार

भुवनेश्वर कुमार, मराठी बातम्या

Bhuvneshwar kumar, Latest Marathi News

भुवनेश्वर कुमार  हा भारतीय संघातील प्रमुख जलदगती गोलंदाज. भुवी पहिल्यांदा चर्चेत आला तो महान फलंदाज सचिन तेंडुलकर याला प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये शून्यावर बाद केल्यामुळे, परंतु भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुम पर्यंतचा प्रवास सोपा नक्की नव्हता. मेरठच्या गल्लीतून ते भारतीय संघापर्यंतच्या भुवीच्या प्रवासात अनेक चढ उतारांचे प्रसंग आले.
Read More
स्विंगचा किंग Bhuvneshwar Kumar नं साधला हॅटट्रिकचा डाव!; ४ षटकात खर्च केल्या फक्त ६ धावा - Marathi News | RCB Bowler And Uttar Pradesh Captain Bhuvneshwar Kumar Hattrick In Syed Mushtaq Ali Trophy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :स्विंगचा किंग Bhuvneshwar Kumar नं साधला हॅटट्रिकचा डाव!; ४ षटकात खर्च केल्या फक्त ६ धावा

नव्या चेंडूवर गोलंदाजी करताना ३ षटकात दिल्या फक्त ६ धावा, अखेरच्या षटकात साधला हॅटट्रिकचा डाव ...

IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी - Marathi News | ipl auction 2025 player auction full list base price mi rcb csk srh gt pbks rr dc lsg kkr Bhuvneshwar Kumar Goes The Royal Challengers Bengaluru INR 10.75 Crore | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत RCB नं मारली बाजी

या अनुभवी गोलंदाजानं मेगा लिलावाआधी साधला होता विक्रमी डाव ...

भुवी-बुमराह यांच्यावर भारी पडला अर्शदीप सिंग; विक्रमी कामगिरीसह ठरला नवा किंग - Marathi News | IND vs SA Arshdeep Singh Overtake Bhuvneshwar Kumar And Hold Record Become Indian Pacer With Most Wickets In T20Is | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भुवी-बुमराह यांच्यावर भारी पडला अर्शदीप सिंग; विक्रमी कामगिरीसह ठरला नवा किंग

तो आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये भारताचा सर्वात यशस्वी जलगदती गोलंदाज ठरलाय ...

फक्त २ 'परदेशी'; पंत, KL राहुल अन् श्रेयससह लिलावात सर्वाधिक मूळ किंमतीसह नाव नोंदणी करणारे खेळाडू - Marathi News | IPL 2025 Mega Auction Shreyas Iyer KL Rahul Rishabh Pant Mitchell Starc Check Who Are The Players At Highest Base Price Of INR 2 Crore List | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :फक्त २ 'परदेशी'; पंत, KL राहुल अन् श्रेयससह २ कोटींच्या क्लबमधील खेळाडूंची यादी

IPL 2025 Mega Auction : इंडियन प्रीमिअर लीगच्या (Indian Premier League) आगामी हंगामासाठी होणाऱ्या मेगा लिलावात १५७४ खेळाडूंनी नाव ... ...

भुवनेश्वर कुमारचं सरप्राईज अन् पत्नीचा आनंद गगनात मावेना; नुपूरला विश्वासही बसेना, Video - Marathi News | Team India player Bhuvneshwar Kumar surprised wife Nupur Nagar on her birthday  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भुवनेश्वर कुमारचं सरप्राईज अन् पत्नीचा आनंद गगनात मावेना; नुपूरला विश्वास बसेना, Video

भुवनेश्वर कुमार मागील मोठ्या कालावधीपासून क्रिकेटपासून दूर आहे. ...

Bhuvneshwar Kumar ची लखनौमध्ये एन्ट्री; फ्रँचायझीनं केलं मालामाल, सर्वाधिक बोली लागली - Marathi News | team india's star Bhuvneshwar Kumar sold to lucknow falcons in 30.25 lakhs in UP T20 league, read here details | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Bhuvneshwar Kumar ची लखनौमध्ये एन्ट्री; फ्रँचायझीनं केलं मालामाल, सर्वाधिक बोली

Bhuvneshwar Kumar latest news : भुवनेश्वर कुमार देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. ...

T20 World Cup 2024 IND vs USA Live Match : अर्शदीप सिंगची पहिल्याच षटकात ऐतिहासिक भरारी! अमेरिकेचे २ फलंदाज पाठवले माघारी - Marathi News | icc T20 World Cup 2024 live T20 int cricket match ind vs Usa scorecard online -  2 WICKETS IN THE FIRST OVER FOR ARSHDEEP SINGH, he became a second Indians to take a wicket in the first ball of the inns in T20WC, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अर्शदीप सिंगची पहिल्याच षटकात ऐतिहासिक भरारी! अमेरिकेचे २ फलंदाज पाठवले माघारी

रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताच बदल केलेला नाही.   ...

लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले  - Marathi News | IPL 2024, SRH vs LSG Live Marathi : Quinton De Kock & marcus Stoinis dismissed, SUPERB CATCH FROM NITISH KUMAR REDDY and Sanvir Singh, LSG in some serious trouble at 21/2. Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 

 सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स हे दोन्ही संघ ११ सामन्यांत ६ विजय मिळवून प्रत्येकी १२ गुणांसह प्ले ऑफच्या शर्यतीत कायम आहेत ...