लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भुवनेश्वर कुमार

भुवनेश्वर कुमार, मराठी बातम्या

Bhuvneshwar kumar, Latest Marathi News

भुवनेश्वर कुमार  हा भारतीय संघातील प्रमुख जलदगती गोलंदाज. भुवी पहिल्यांदा चर्चेत आला तो महान फलंदाज सचिन तेंडुलकर याला प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये शून्यावर बाद केल्यामुळे, परंतु भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुम पर्यंतचा प्रवास सोपा नक्की नव्हता. मेरठच्या गल्लीतून ते भारतीय संघापर्यंतच्या भुवीच्या प्रवासात अनेक चढ उतारांचे प्रसंग आले.
Read More
T20 World Cup 2021 Ind vs NZ Live Score: प्लेइंग इलेव्हनसाठी विराट कोहलीला अनेकांनी सल्ले दिले, पण कॅप्टननं त्याच्या मनाचे ऐकले; आज दोन मोठे बदल केले - Marathi News | ICC T20 World Cup 2021 Ind vs NZ Live updates : New Zealand won the toss, Ishan Kishan and Shardul Thakur to come in for Suryakumar Yadav and Bhuvneshwar Kumar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडिया दोन बदलांसह आज मैदानावर उतरली; नाणेफेकीचा कौल न्यूझीलंडच्या बाजूनं लागला

ICC T20 World Cup 2021 India vs New Zealand  Scoreacard Live updates : भारत-न्यूझीलंड यांच्यातील ट्वेंटी-२० सामन्यातील जय-पराजयाची आकडेवारी ही ९-९ अशी समसमान आहे. ...

IND Vs SL 3rd T20I Live : कुलदीप यादवनं सर्वोत्तम धावा करून टीम इंडियाची लाज वाचवली, श्रीलंकेची गाडी सुसाट पळाली - Marathi News | India vs SL 3rd T20I live : Wanindu Hasaranga take 4 wickets, Team India post 81/8 at the end of 20 overs,Kuldeep Yadav is the top-scorer  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND Vs SL 3rd T20I Live : कुलदीप यादवनं सर्वोत्तम धावा करून टीम इंडियाची लाज वाचवली, श्रीलंकेची गाडी सुसाट पळाली

India vs Sri Lanka 3rd T20I : पहिल्याच षटकात धक्का बसल्यानंतर टीम इंडियाला तिसऱ्या ट्वेंटी-२० सावरणं अवघड गेलं. ...

IND Vs SL 2nd T20I Live : टीम इंडियाच्या राखीव फळीतील 'राखीव' खेळाडूंनी श्रीलंकेला रडवले, यजमानांनी मालिकेत कशीबशी बरोबरी मिळवली! - Marathi News | India vs SL 2nd T20I live : Sri Lanka beat India by 4 wickets and level the T20 series 1-1   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND Vs SL 2nd T20I Live : टीम इंडियाच्या राखीव फळीतील 'राखीव' खेळाडूंनी श्रीलंकेला रडवले, यजमानांनी मालिकेत कशीबशी बरोबरी मिळवली!

India vs SL 2nd T20I live : संघातील ९ प्रमुख खेळाडूंना मालिकेतून माघार घ्यावी लागल्यानंतर चार पदार्पणवीरांसह टीम इंडिया आज मैदानावर उतरली होती. ...

IND Vs SL 2nd T20I Live : श्रीलंकेनं दोन विकेट्स गमावल्या, राहुल चहरनं सॉलिड कॅच घेतला, Video   - Marathi News | India vs SL 2nd T20I live : What a catch was that by Rahul Chahar, Bhuvneshwar Kumar claim 50 T20i wickets, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND Vs SL 2nd T20I Live : श्रीलंकेनं दोन विकेट्स गमावल्या, राहुल चहरनं सॉलिड कॅच घेतला, Video  

IND vs SL 2nd T20I Int Live Score : भारताच्या १३३ धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेनं ३९ धावांत दोन विकेट्स गमावल्या. ...

IND Vs SL 1st T20I Live : श्रीलंकेच्या 15 धावांत 6 विकेट्स पडल्या; दीपक चहरनं सामना फिरवला, भुवनेश्वर कुमारनं विजय पक्का केला! - Marathi News | IND Vs SL 1st T20I Live: India defeats Sri Lanka in the 1st T20i by 38 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND Vs SL 1st T20I Live : श्रीलंकेच्या 15 धावांत 6 विकेट्स पडल्या; दीपक चहरनं सामना फिरवला, भुवनेश्वर कुमारनं विजय पक्का केला!

India vs SL 1st T20I live Updates Score Today : भारताच्या यंग ब्रिगेडनं ट्वेंटी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात यजमान श्रीलंकेला पराभूत केले. ...

IND Vs SL 2nd ODI Live : दीपक चहरचा 'कहर'; श्रीलंकेच्या जबड्यातून सामना खेचून आणला, टीम इंडियाचा मालिका विजय! - Marathi News | India vs SL 2nd ODI live : India have beaten Sri Lanka by 3 wickets and go 2-0 up in the series, Hats off to Deepak Chahar. Great innings! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND Vs SL 2nd ODI Live : दीपक चहरचा 'कहर'; श्रीलंकेच्या जबड्यातून सामना खेचून आणला, टीम इंडियाचा मालिका विजय!

IND vs SL 2nd ODI Int Live Score : श्रीलंकेच्या ९ बाद २७५ धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाचा निम्मा संघ ११६ धावांवर माघारी परतला होता. पण, दीपक चहर व भुवनेश्व कुमार सॉलिड खेळले... ...

IND Vs SL 2nd ODI Live : युजवेंद्र चहल, भुवनेश्वर यांनी विकेट घेतल्या; तरीही श्रीलंकेनं पहिल्या वन डेपेक्षा जास्त धावा केल्या! - Marathi News | India vs SL 2nd ODI live Updates Score Today : Sri Lanka reaches to 275/9, Bhuvneshwar Kumar and Yuzvendra Chahal were the pick 3 wickets each | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND Vs SL 2nd ODI Live : युजवेंद्र चहल, भुवनेश्वर यांनी विकेट घेतल्या; तरीही श्रीलंकेनं पहिल्या वन डेपेक्षा जास्त धावा केल्या!

India vs SL 2nd ODI live Updates Score Today :युजवेंद्रनं या सामन्यात १० षटकांत ५० धावांत ३ बळी टिपले. भुवनेश्वरनं 54 धावांत 3 विकेट्स घेतल्या. ...

IND vs SL 1st ODI : अखेरच्या दोन षटकांत श्रीलंकेच्या फलंदाजांनी धु धु धुतले, टीम इंडियासमोर आव्हानात्मक लक्ष्य ठेवले - Marathi News | India vs Sri Lanka 1st ODI, Live : Sri Lanka posted 262 for 9 with contributions from Avishka, Shanaka, Asalanka, Karunaratne and  Chameera | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs SL 1st ODI : अखेरच्या दोन षटकांत श्रीलंकेच्या फलंदाजांनी धु धु धुतले, टीम इंडियासमोर आव्हानात्मक लक्ष्य ठेवले

India vs Sri Lanka 1st ODI, Live Update, Colombo : भारतीय गोलंदाजांनी उत्तम कामगिरी करताना श्रीलंकेच्या धावसंख्येवर लगाम लावला. पण, अखेरच्या दोन षटकांत सामना फिरला... ...