लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भुवनेश्वर कुमार

भुवनेश्वर कुमार, मराठी बातम्या

Bhuvneshwar kumar, Latest Marathi News

भुवनेश्वर कुमार  हा भारतीय संघातील प्रमुख जलदगती गोलंदाज. भुवी पहिल्यांदा चर्चेत आला तो महान फलंदाज सचिन तेंडुलकर याला प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये शून्यावर बाद केल्यामुळे, परंतु भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुम पर्यंतचा प्रवास सोपा नक्की नव्हता. मेरठच्या गल्लीतून ते भारतीय संघापर्यंतच्या भुवीच्या प्रवासात अनेक चढ उतारांचे प्रसंग आले.
Read More
Rohit Sharma Catch, IND vs SL : रोहित शर्माची 'स्मार्ट' कॅप्टन्सी... आधी कॅच सुटला, पण लगेचच घेतला बदला! (Video) - Marathi News | IND vs SL 1st T20 Live Rohit Sharma smart captaincy and incredible catch to dismiss Sri Lanka Batter after dropped on previous ball watch video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : रोहित शर्माची 'स्मार्ट' कॅप्टन्सी... आधी कॅच सुटला, पण लगेचच घेतला बदला!

टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करत केल्या १९९ धावा ...

IND vs SL, 1st T20I Live Update : भुवनेश्वर कुमारने पहिल्याच चेंडूवर घेतली 'विचित्र' विकेट; श्रीलंकेच्या फलंदाजाला पाहून हसला, Video  - Marathi News | IND vs SL, 1st T20I Live Update : Bhuvneshwar Kumar strikes in the first ball, gets Nissanka for a golden duck, Watch Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भुवनेश्वर कुमारने पहिल्याच चेंडूवर घेतली 'विचित्र' विकेट; श्रीलंकेच्या फलंदाजाला पाहून हसला, Video

भुवनेश्वर कुमारने ( Bhuvneshwar Kumar) पहिल्याच चेंडूवर श्रीलंकेला धक्का दिला आणि तिसऱ्या चेंडूवर आणखी एक विकेट घेताना दुसरा धक्का दिला. ...

Sunil Gavaskar on Team India Bowling : टीम इंडियाच्या 'या' गोलंदाजाला जगातला कोणताही देश हसतहसत आपल्या संघात घेईल; सुनील गावसकर यांचं मोठं विधान - Marathi News | Sunil Gavaskar praises this Indian Bowler saying He will walk into any team in the world See who is he IND vs SL | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताच्या 'या' गोलंदाजाला जगातला कोणताही देश हसतहसत संघात घेईल- सुनील गावसकर

भारताच्या गोलंदाजीच्या फळीचं सुनील गावसकरांनी केलं तोंडभरून कौतुक ...

IND vs WI, 2nd T20I Live Update : मालिका विजयानंतरही रोहित शर्मा नाराज; विराट, वेंकटेश, भुवनेश्वर यांच्याबद्दल म्हणाला..., Video - Marathi News | IND vs WI, 2nd T20I Live Update : We were a little sloppy in the field, a little disappointed with that, We wan to try and minimise those mistakes moving forward, Rohit Sharma watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मालिका विजयानंतरही रोहित शर्मा नाराज; विराट, वेंकटेश, भुवनेश्वर यांच्याबद्दल म्हणाला..., Video

India vs West Indies 2nd T20I Live Update : निकोलस पूरन व रोवमन पॉवेल यांची चिवट खेळी व्यर्थ ठरली. भुवनेश्वर कुमार आणि हर्षल पटेल यांनी डेथ ओव्हरमध्ये सुरेख कामगिरी करताना भारताला विजय मिळवून दिला. ...

IND vs WI, 2nd T20I Live Update : थरारक सामन्यात भारताची बाजी; भुवनेश्वर कुमार अन् हर्षल पटेलनं दिली कलाटणी, मालिकेत विजयी आघाडी  - Marathi News | IND vs WI, 2nd T20I Live Update : India have won the series! A terrific win for them by 8 runs, Bhuvi's penultimate over and Harshal's 18th over sealed the game | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :थरारक सामन्यात भारताची बाजी; भुवनेश्वर कुमार अन् हर्षल पटेलनं दिली कलाटणी, मालिकेत विजयी आघाडी 

भुवनेश्वर कुमारने त्याच्या अनुभवाच्या जोरावर हा सामना खेचून आणला. पॉवेलला दिलेल्या जीवदानाची भरपाई भुवीनं पूरनची विकेट काढून केली अन् सामन्याला कलाटणी दिली. ...

IND vs WI, 2nd T20I Live Update : रोहित शर्माचा पारा चढला; आधी चेंडूला लाथ मारली अन् नंतर रागाने बडबडू लागला, जाणून घ्या नेमकं काय घडलं  - Marathi News | IND vs WI, 2nd T20I Live Update : Bhuvneshwar Kumar drops the dangerous Rovman Powell, Rohit rightly upset after that easy drop | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माचा पारा चढला; आधी चेंडूला लाथ मारली अन् नंतर रागाने बडबडू लागला

India vs West Indies 2nd T20I Live Update : निकोलस पूरन व रोवमन पॉवेल यांनी उल्लेखनीय खेळी करताना वेस्ट इंडिजच्या विजयाच्या आशा जीवंत ठेवल्या आहेत. ...

IND vs WI, 1st T20I Live Updates : रवी बिश्नोईने पदार्पणातच सचिन तेंडुलकरचा १६ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला; पण, निकोलस पूरनने विंडीजचा डाव सावरला - Marathi News | IND vs WI, 1st T20I Live Updates : Ravi Bishnoi break Sachin Tendulkar record on his T20I debut, Fifty by Nicholas Pooran in 38 balls,  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रवी बिश्नोईने पदार्पणातच सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला; निकोलस पूरनने विंडीजचा डाव सावरला

India vs West Indies, 1st T20I Live Updates : पदार्पणवीर रवी बिश्नोईने ( Ravi Bishnoi) भारत-वेस्ट इंडिज यांच्यातल्या पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात प्रभावी कामगिरी केली. ...

IND vs NZ, 1st T20I Live : पहिले अर्धशतक हाँगकाँगकडून अन् दुसरे न्यूझीलंडकडून; मार्क चॅपमॅनचा वर्ल्ड रेकॉर्ड, टीम इंडियाच्या गोलंदाजांचे झाले हाल - Marathi News | IND vs NZ, 1st T20I Live : Mark Chapman becomes the first cricketer to hit two fifties for two different nations, New Zealand have posted a total of 164/6 in 20 overs. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पहिले अर्धशतक हाँगकाँगकडून अन् दुसरे न्यूझीलंडकडून; पहिल्या ट्वेंटी-२० टीम इंडियासमोर तगडं आव्हान

India vs New Zealand 1st T20I Live Update : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील उपविजेत्या न्यूझीलंड संघानं कर्णधार केन विलियम्सन याच्या अनुपस्थितीतही सुरेख खेळ केला. ...