लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भुवनेश्वर कुमार

भुवनेश्वर कुमार, मराठी बातम्या

Bhuvneshwar kumar, Latest Marathi News

भुवनेश्वर कुमार  हा भारतीय संघातील प्रमुख जलदगती गोलंदाज. भुवी पहिल्यांदा चर्चेत आला तो महान फलंदाज सचिन तेंडुलकर याला प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये शून्यावर बाद केल्यामुळे, परंतु भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुम पर्यंतचा प्रवास सोपा नक्की नव्हता. मेरठच्या गल्लीतून ते भारतीय संघापर्यंतच्या भुवीच्या प्रवासात अनेक चढ उतारांचे प्रसंग आले.
Read More
IPL 2026 : किंग कोहली इज बॅक! भुवनेश्वर अन् देवदत्त पडिक्कलही RCB च्या ताफ्यात दाखल (VIDEO) - Marathi News | IPL 2026 Virat Kohli Bhuvneshwar Kumar And Devdutt Padikkal Report To RCB Camp As Title Defence Begins Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2026 : किंग कोहली इज बॅक! भुवनेश्वर अन् देवदत्त पडिक्कलही RCB च्या ताफ्यात दाखल (VIDEO)

IPL साठी विराट कोहली भारतात परतला! ...

IPL 2026: भुवनेश्वर कुमार इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर; पहिल्याच सामन्यात महाविक्रमाची संधी! - Marathi News | IPL 2026: Bhuvneshwar Kumar on Verge of History; Just 2 Wickets Away from 200 IPL Scalps | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भुवनेश्वर कुमार इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर; पहिल्याच सामन्यात महाविक्रमाची संधी!

Bhuvneshwar Kumar: आयपीएल २०२६ च्या पहिल्याच सामन्यात आरसीबीचा स्टार गोलंदाज भुवनेश्वर कुमारकडे मोठा इतिहास रचण्याची सुवर्णसंधी आहे. ...

T20 Asia Cup Record : नंबर वन गोलंदाज टीम इंडियातून 'आउट'; पांड्याला मोठा डाव साधण्याची संधी, पण... - Marathi News | Most wickets For Men's T20 Asia Cup Record Battle Between Hardik Pandya And Rashid Khan Currently Bhuvneshwar Kumar Holds This Record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :T20 Asia Cup Record : नंबर वन गोलंदाज टीम इंडियातून 'आउट'; पांड्याला मोठा डाव साधण्याची संधी, पण...

हार्दिक पांड्या अन् राशीद खान यांच्यात तगडी फाईट ...

अर्शदीप सिंगला खुणावतोय 'शतकी' रेकॉर्ड! जे बुमराह-सिराजला जमलं नाही ते सहज साध्य करण्याची संधी - Marathi News | Asia Cup 2025 Arshdeep Singh Can Become First Indian Bowler To Take 100 T20I Wickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अर्शदीप सिंगला खुणावतोय 'शतकी' रेकॉर्ड! जे बुमराह-सिराजला जमलं नाही ते सहज साध्य करण्याची संधी

T20I मध्ये भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज ...

IPL 2025 : RCB च्या ताफ्यातील हे २ गोलंदाज SRH च्या स्फोटक फलंदाजीला लावू शकतात सुरुंग - Marathi News | IPL 2025 RCB vs SRH 65th Match Lokmat Player to Watch Bhuvneshwar Kumar Josh Hazlewood Royal Challengers Bengaluru | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : RCB च्या ताफ्यातील हे २ गोलंदाज SRH च्या स्फोटक फलंदाजीला लावू शकतात सुरुंग

सामन्याच्या ठिकाणात झालेला बदल हा RCB ला अनुकूल असलेल्या वातावरणातच रंगणार आहे, असे म्हटल्यास ते चुकीचे ठरणार नाही.  ...

भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज - Marathi News | IPL 2025 DC vs RCB Bhuvneshwar Kumar Becomes IPLs 2nd Leading Wicket Taker See Record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज

या कामगिरीसह भुवनेश्वर कुमार आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. ...

IPL 2025 : अनुभवी भुवीची उंच उडी! RCB ला दमदार सुरुवात करून देताना साधला मोठा डाव - Marathi News | IPL 2025 RCB vs DC 24th Match Bhuvneshwar Kumar Has Become Third Bowler To Take Most Wickets In IPL History | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : अनुभवी भुवीची उंच उडी! RCB ला दमदार सुरुवात करून देताना साधला मोठा डाव

तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक विकेट्स घेणाला जलदगती गोलंदाज आहे. ...

IPL 2025 : काव्या मारनच्या संघासाठी कमी पैशात राबला; 'घरवापसी'सह किंमत वाढली अन् हिंमतही दाखवली - Marathi News | IPL 2025 RCB vs DC 24th Match Lokmat Player to Watch Bhuvneshwar Kumar Royal Challengers Bengaluru | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : काव्या मारनच्या संघासाठी कमी पैशात राबला; 'घरवापसी'सह किंमत वाढली अन् हिंमतही दाखवली

सलग दोन हंगामात पर्पल कॅप मिळण्याचा विक्रम नावे असलेला भुवी IPL मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा जलगती गोलंदाज ठरला आहे. ...