ऐकायला हे जरा विचित्र वाटतं. पण तुम्ही जर तिथे गेलात तर येथील घरांवर तुम्हाला मानवी लिंगाच्या पेंटिंग्स आणि ग्राफिटी दिसतील. या पेंटिंग्स बौद्ध पंरपरेच्या साक्षीदार मानल्या जातात. ...
गोव्याचे आकर्षण कमी झाल्याचे दिसत असल्याचे टूर्स अँड ट्रॅव्हल्स चालकांनी सांगितले. नव्या ठिकाणी पर्यटनाला जात असताना जिथे कमी गर्दी असते, अशा ठिकाणांची निवड करण्यात येत आहे. ...
श्रीलंकेत राजपक्षे व प्रेमदासा ही दोन घराणी अलीकडे आलटून-पालटून सत्तेत असतात. राजपक्षे हे चीन व पाकिस्तानचे, तर प्रेमदासा हे भारताचे समर्थक. आता तेथे राजपक्षे घराणे सत्तेत आले आहे. त्यामुळे आपण सध्या तरी श्रीलंकेला भरवशाचा शेजारी म्हणू शकत नाही. ...
भारतात भूतानमधून शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढायला हवी असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. मोदी सध्या भूतानच्या दौऱ्यावर असून तिथे रॉयल युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला. ...