भूषण प्रधान आणि केतकी नारायण यांच्या ‘तू माझा किनारा’ या सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. सिनेमाच्या टीझरला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. आता या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. ...
भूषण खऱ्या आयुष्यात नव्हे तर ऑनस्क्रीन पालक झाला आहे. त्याचा नवा सिनेमा 'तू माझा किनारा' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाचं पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे. ...
भूषणच्या केतकीसोबतच्या फोटोनंतर त्याने गुपचूप लग्न केलं की लग्नाआधीच गुडन्यूज? अशा चर्चा रंगल्या होत्या. भूषण आणि केतकी आईबाबा होणार असल्याच्याही कमेंट होत्या. आता फोटोमागचं गुपित भूषणने उलगडलं आहे. ...
Gharat Ganapati Movie: 'घरत गणपती' या चित्रपटाने रूपेरी पडद्यावर अधिराज्य गाजवल्यानंतर पुन्हा एकदा हा चित्रपट खास लोकाग्रहास्तव २९ ऑगस्ट पासून चित्रपटगृहात झळकणार आहे. ...