भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथे धार्मिक, सामाजिक व दु:खाच्या प्रसंगी मातृभूमी अॅक्वा वॉटरतर्फे पाटील कुटुंबीय मोफत घरपोच पाण्याची सेवा देण्याचे सामाजिक कार्य करीत आहेत. ...
साकेगाव येथे चुडामण नगर भागामध्ये जलकुंभाजवळ असलेला चार ब्रास वाळू व १२ ब्रास घेसू मातीचा साठा महसूल विभागाने जप्त केला. मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. ...
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात भुसावळ स्थानकाच्या दक्षिणेकडील मुख्य प्रवेशद्वारासमोर २६ जानेवारीला १०० फूट उंचीवर तिरंगा फडकणार आहे. भुसावळ विभागात फक्त भुसावळ स्थानकासमोर १०० फूट उंचीवर एकमेव हा तिरंगा असणार आहे. यामुळे भुसावळ स्थानकाची शान वाढणार आ ...
भुसावळ येथील महामार्गावर चार चाकी, मिनी ट्रक व दुचाकीच्या झालेल्या विचित्र अपघातात वरणगाव येथील रहिवासी असलेले वायरमन राजेंद्र श्रावण धनगर (चिंचोले) (वय ४२) जागीच ठार झाल्याची घटना २६ रोजी दुपारी सव्वादोनच्या सुमारास घडली. ...
मध्य रेल्वे भुसावळ जंक्शनच्या दक्षिणेकडील मुख्य प्रवेशद्वारासमोर असलेली सुमारे ५० वर्षांपूर्वीची आणि अनेक गुन्हेगार व वेळप्रसंगी आपसात तडजोडीमध्ये साक्षीदार असलेली जीआरपी अर्थात लोहमार्ग पोलीस ठाण्याची जुनी इमारत अखेर मंगळवारी जमीनदोस्त होऊन इतिहास ज ...