आमदार संजय सावकारे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील कुºहे (पानाचे) येथे नाला खोलीकरण व सिमेंट बंधाऱ्यातील गाळ उपसण्याचे काम श्रमदानातून १९ मे रोजी करण्यात आले. ...
मध्य रेल्वेच्या भुसावळ हॉस्पिटलमध्ये दोन अत्यंत जोखमीच्या शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्या. पहिल्या केसमध्ये २४ सेंटीमीटरचा लोखंडी रॉड शस्त्रक्रियेद्वारे काढण्यात आला, तर दुसºया केसमध्ये ८० वर्षाच्या वृद्धाच्या मांडीवर शस्त्रक्रिया करण्यात आली. ...
५ जी-नवीन तंत्रज्ञान बदल घडवणार असून, टेलिकॉमच्या क्षेत्रात भारत दुसºया क्रमांकावर असल्याचे मत कम्युनिकेशन विषयाचे शिक्षक व प्रोसेसर तज्ज्ञ प्रा.धीरज पाटील यांनी व्यक्त केले. ...
मुस्लीम समाज बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू असून शहरातील मस्जिदे-ए- आले इम्रान ग्रुपच्या युवकांनी पुढाकार घेत गाड्यातील प्रवाशांचा सहरअभावी गाडीमध्ये रोजा चुकू नये याकरिता रेल्वे स्थानक व बसस्थानकावरील प्रवाशांसाठी पहाटे सकाळी दोन ते साडेचार या दर ...
रेल्वेत कर्तव्य बजावत असताना मृत्युमुखी पडलेले आरपीएफ कर्मचारी चंद्रकांत अढालकर यांच्या कुटुंबियांना ४८ तासांच्या आत रेल्वे प्रशासनातर्फे पेन्शनसह तत्काळ आवश्यक ती मदत करण्यात आली. ...
भुसावळ तालुक्यातील वॉटर टँकरच्या स्टिंग आॅपरेशनसंदर्भात ‘लोकमत’ने दणका देताच पंचायत समितीकडून महादेव तांडा येथे पुरवण्यात येणाऱ्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे, तर शुक्रवारपासून पुन्हा तो टँकर भुसावळ येथे पालिकेच्या विहिरीवर पाणी भरण्य ...
यावर्षी हतनूर धरणात दोन टक्के पाणी साठा शिल्लक राहिल्यामुळे भुसावळातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करण्याची करावी लागत आहे. पोलीस वसाहतीत गेल्या कित्येक वर्षांपासून बंद पडलेला हातपंप उपविभागीय पोलीस अधिकारी व बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक य ...
मध्य रेल्वे मुंबई विभागामध्ये अप व डाऊन मार्गावर कल्याण आणि कसारा दरम्यान १९ रोजी साडेतीन तासांचा विशेष ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे १८ व १९ मे रोजी मुंबई-भुसावळ-मुंबई, मुंबई-भुसावळ पॅसेंजर रद्द करण्यात आली आहे. ...