जबलपूर येथून १२१६८ अप वाराणसी-मुंबई एक्सप्रेस या गाडीने मुंबईला जाणाऱ्या एका प्रवाशाची बॅग भुसावळ येथे उतरलेल्या लग्न वºहाड्याजवळ सापडली आहे. स्थानकावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेºयाच्या फुटेजवरून त्वरित तपास लागला. ...
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात रेल्वेने विनातिकीट, अनधिकृत फेरीवाले, विनाबुक सामान यांची तपासणी मोहीम सुरू केली आहे. या तपासणी मोहिमे दरम्यान २ कोटी ९५ लाख ९१ हजार २६७ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ...
भुसावळ तालुक्यातील कन्हाळे बुद्रूक येथे गेल्या सात-आठ महिन्यांपासून भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. येथे तब्बल २० ते २२ दिवसांनंतर पाणी मिळत आहे. त्यामुळे नागरिकांना घागरभर पाण्यासाठी शेजारील कन्हाळे खुर्द गावात भटकंती करावी लागत आहे. ...
मंजूर झालेल्या गणवेश भत्त्यापेक्षा प्रत्यक्षात कमी भत्ता मिळत असल्याच्या निषेधार्थ आॅल इंडिया रनिंग लोको असोसिएशन स्टाफतर्फे आज रेल्वेस्थानकावर निदर्शने करण्यात आली. ...
भुसावळ येथील युवतीने आंतरजातीय विवाह केल्याचा राग आल्यामुळे मुलीच्या नातेवाईकांनी मुलीसह तिचा पती, दीर व सासू यांना बेदम मारहाण केली. ही घटना १९ रोजी दुपारी एकला घडली. ...
मुंबईवरून लखनऊकडे जाणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसमध्ये धावत्या गाडीत भुसावळ स्थानक येण्याच्या १० मिनिटेआधी एका महिलेने गोंडस मुलीला जन्म दिला व ‘पुष्पक’मध्ये अवतरली ‘पुष्पा’ असे प्रवाशांनी तिचे नाव सुचविले. ...