भुसावळ तालुक्यातील मांडवेदिगर या बंजारा वस्तीतील तब्बल दोन हजार एकर जमीन शासन जमा करण्यात येत आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी चांगलाच धसका घेतला आहे. या धसक्यामुळे रविवारी एक महिला व एका तरुणाचा मृत्यू झाला आहे, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. ...
भुसावळ शहरातील गणेशपुरी जामनेर रोडवरील रहिवाशी पंकज मुरलीधर पाटील यांच्या चितेला त्यांच्या तिन्ही बहिणींनी अग्निडाग दिला. तेव्हा सर्वांना गहिवरून आले होते. ...
भुसावळ शहरालगत असलेले व १५ हजारांपेक्षा जास्त लोकसंख्येच्या साकेगावातून सुमारे ५०० विद्यार्थी भुसावळ येथे शिक्षणासाठी ये-जा करतात. जलद बस थांबत नसल्यामुळे तासन तास विद्यार्थ्यांना स्थानकावरच ताटकळत उभे राहावे लागते. ...