Bhusawal, Latest Marathi News
शहरातील अत्यंत दयनीय स्थिती झालेल्या खड्डेमय रस्त्यासंदर्भात वारंवार निवेदन, आंदोलन करूनसुद्धा काही उपयोग होत नाही या वादात न पडता, गुरुनानक जयंतीच्या पार्श्वभूमीवर शिख बांधवांनी स्वत: पुढाकार घेत स्वखर्चाने शहरातील मिरवणूक मार्गावरील खड्डे बुजविले. ...
गरीब रथ या गाडीने प्रवास करणाऱ्या प्रवाशाचे साखर झोपेमध्ये असताना १२ लाख ८०हजाराचे सोन्याचे दागिने असलेली हॅन्डबॅग चोरट्यांनी लांबविली ...
भुसावळ , जि.जळगाव : तालुक्यातील कुºहे (पानाचे) येथे अवकाळी पावसामुळे ज्वारी, कपाशी, मका, सोयाबीन आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान ... ...
साकेगाव राष्ट्रीय महामार्गावर वाघूर नदीच्या पुलाचे संरक्षण कठडे तोडत ट्रक चक्क अर्ध्यावर लटकला. ...
शहरात एकच खळबळ उडाली आहे. ...
हटिया एक्सप्रेसच्या एका कोचच्या चाकाचे नटबोल्ट निघाले. ही बाब कर्मचाऱ्यांच्या वेळीच लक्षात आल्याने या गाडीचा अपघात टळला. ...
भुसावळ शहरात पोलिसांनी बुधवारी पहाटे कोंबिंग आॅपरेशन राबविले. त्यात दोन गावठी कट्टे हस्तगत करून दोन जणांना अटक करण्यात आली. ...
पांडुरंगनाथ नगर परिसरातील महिला व ज्येष्ठ नागरिकांनी पुढाकार घेऊन लोकवर्गणीतून स्वखर्चाने मुरूम टाकून रस्ता तयार करून घेतला. ...