लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भुसावळ

भुसावळ

Bhusawal, Latest Marathi News

शौचालय असुविधेमुळे सचखंड एक्सप्रेस तब्बल अडीच तास उशिराने रवाना - Marathi News | Due to the toilet, Sachkhand Express left for a half hour late | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शौचालय असुविधेमुळे सचखंड एक्सप्रेस तब्बल अडीच तास उशिराने रवाना

सचखंड एक्सप्रेसला शौचालय असुविधेमुळे प्रवाशांनी ताठर भूमिका घेत जोपर्यंत साफसफाई होणार नाही गाडी हलू देणार नाही याकारणाने सचखंड एक्सप्रेला भुसावळ स्थानकावर तब्बल अडीच तासाचा खोळंबा झाला. ...

भुसावळ रेल्वेस्थानकावर रेल्वे कॅन्टीनमध्ये सिलेंडरचा भडका - Marathi News | Cylinder blast to railway canteen at Bhusawal railway station | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळ रेल्वेस्थानकावर रेल्वे कॅन्टीनमध्ये सिलेंडरचा भडका

रेल्वेस्थानकावरील फलाट क्रमांक दोन-तीनवर असलेल्या फूड ट्रक आयआरसीटीसीच्या केएमए कॅटर्स रसोई घरमध्ये खाद्यपदार्थ बनवत असताना अचानक सिलेंडरचा भडका उडाल्याने स्थानकावर खळबळ उडाली. ...

नागरिकत्व विधेयकाविरोधात भुसावळ येथे समाज एकवटला - Marathi News | The society gathered in Bhusawal against the citizenship bill | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :नागरिकत्व विधेयकाविरोधात भुसावळ येथे समाज एकवटला

नागरिकत्व विधेयक रद्द करण्यात यावे या मागणीचे निवेदन मुस्लीम मंचतर्फे प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आले. ...

कुºहे (पानाचे) येथे भरधाव डंपरच्या धडकेत वृद्धाचा जागीच मृत्यू - Marathi News | An old man died on the spot in Bhaddhava dumper at Ku Khe (leaf) | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कुºहे (पानाचे) येथे भरधाव डंपरच्या धडकेत वृद्धाचा जागीच मृत्यू

कुºहे (पानाचे) येथे प्रांतर्विधीसाठी शेताकडे जात असलेल्या प्रल्हाद तुळशीराम पाटील (भगत) (वय ६५) यांना राखीने भरलेल्या भरधाव डंपरने जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. ...

इनरव्हीलतर्फे ‘अभ्यासाची तयारी’ विषयावर मार्गदर्शन - Marathi News | Guide to the 'Study Preparation' by InnerVeal | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :इनरव्हीलतर्फे ‘अभ्यासाची तयारी’ विषयावर मार्गदर्शन

इनरव्हील क्लब आॅफ भुसावळ आयोजित ‘तयारी अभ्यासाची’ या विषयावर समर्थसिंग यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ...

भुसावळात ‘नवोदय’ला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला गळती - Marathi News | The leakage of a water supply to Navodaya in Bhusawal | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळात ‘नवोदय’ला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला गळती

साकेगाव महामार्गावर जवाहर नवोदय विद्यालयात पाणीपुरवठा करणाºया जलवाहिनीच्या व्हॉल्व्हला गळती लागली आहे. ...

भुसावळला पुन्हा गावठी कट्टा जप्त - Marathi News | Bhusawal again seized grasshopper | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळला पुन्हा गावठी कट्टा जप्त

भुसावळ शहरात जुनी नगरपालिकेच्या बाजूला हॉटेल पंचाली समोरील रस्त्यावर बुधवारी सार्वजनिक जागी सईद शेख अमीर शेख (वय २८) रा. पापानगर हा बेकायदेशिरपणे गावठी कट्टा घेऊन फिरत असताना पोलिसांनी त्याला अटक केली. यावेळी त्याकडून पोलिसांनी एक गावठी कट्टा जप्त के ...

पोटची दोन्ही पोरं सोडून गेली, मी आता जगून तरी काय करू? - Marathi News | Both stomachs are gone, what do I do now though? | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पोटची दोन्ही पोरं सोडून गेली, मी आता जगून तरी काय करू?

जामनेर रस्त्यावरील दीनदयाल नगर समोरील तिरुपती पेट्रोल पंपावर असलेल्या कारंजाजवळ खेळत असताना पाण्यात उतरलेल्या वीज प्रवाहाचा शॉक लागून ७ रोजी संध्याकाळी दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याने या मुलांच्या आईवर दु:खाचा डोंगर कोसळला असून मी जगून काय करू, म ...