व्हॉट्सअपवर महापुरुषाबद्दल अपशब्द वापरणारी पोस्ट शेअर केल्याने येथील शहर पोलीस ठाण्यात रविवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास जमावाने कारवाईच्या मागणीसाठी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या दिला. ...
भुसावळ , जि.जळगाव : येथील पालिका संचलित म्युनिसिपल हायस्कूलमध्ये शाळास्तरीय विज्ञान प्रदर्शन घेण्यात आले. प्रदर्शनाचे उद्घाटन पालिकेचे शिक्षण सभापती ... ...
भुसावळ शहरातील विठ्ठल मंदीर वॉर्डार्तील रहिवाशी सुनील भास्कर वारके (वय ४७) यांना रेल्वेचा धक्का लागून डोक्याला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना ६ डिसेंबर रोजी सकाळी १०.४० वाजता उघडकीस आली. ...
फेकरी गावाजवळील टोलनाक्याजवळ भरधाव येणाºया मोटरसायकलला थांबवण्याचा प्रयत्न केला असता, त्यावरील दोघांनी पोलीस कर्मचाºयास शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा आणल्याची फिर्याद तालुका पोलीस ठाण्याचे शिपाई राहुल महाजन यांनी दिल्यामुळे दोघांविरुद्ध गुन्हा दाखल ...
भुसावळ , जि.जळगाव : भारताला उत्पादन क्षेत्रात प्रगती साधण्याची मोठी संधी असल्याचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे डॉ.एस.बी. देवसरकर यांनी ... ...