लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भुसावळ

भुसावळ, मराठी बातम्या

Bhusawal, Latest Marathi News

दीपनगर वीज निर्मिती केंद्रात अग्निशमन सेवा सप्ताह - Marathi News | Fire Service Week at Deepanagar Power Station | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दीपनगर वीज निर्मिती केंद्रात अग्निशमन सेवा सप्ताह

दीपनगर येथील वीज निर्मिती केंद्रांतर्गत अग्निशमन सेवा वीजनिर्मिती केंद्रात अग्निशमन सेवा सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला. यात विविध कार्यक्रम घेण्यात आले. ...

भुसावळ रेल्वेस्थानकावरील नवीन फलाटांची १ व २ क्रमांकाने ओळख - Marathi News | Introduction of new platforms at Bhusawal railway station by number 1 and 2 | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळ रेल्वेस्थानकावरील नवीन फलाटांची १ व २ क्रमांकाने ओळख

भुसावळ येथील रेल्वेस्थानकावर अनेक दिवसांपासून सुरू असलेले नवीन फलाटांच्या उभारणीचे कार्य आता संपले आहे. ...

भुसावळ तालुक्यातील कुºहे (पानाचे) येथे बारागाड्या उत्साहात - Marathi News | The excitement of Barakadasi at the KuPr (Panache) in Bhusaval taluka | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळ तालुक्यातील कुºहे (पानाचे) येथे बारागाड्या उत्साहात

भुसावळ तालुक्यातील कुºहे (पानाचे) येथे खंडेराव महाराजांच्या यात्रेनिमित्त सोमवारी बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. ...

भुसावळ येथे रेल्वेचा 16 तासांचा मेगा ब्लॉक, अनेक रेल्वे गाड्या रद्द - Marathi News | 16 hours of mega block on Bhusawal railway route | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :भुसावळ येथे रेल्वेचा 16 तासांचा मेगा ब्लॉक, अनेक रेल्वे गाड्या रद्द

भुसावळ रेल्वे स्थानकावर १९ एप्रिलला रुळांच्या कामासाठी १६ तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात आला. त्यामुळे भुसावळ-नागपूर दरम्यान धावणाऱ्या बहुतांश रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. ...

भुुसावळ येथे रेल्वे अतिक्रमणधारकांचा मतदानावर बहिष्कार - Marathi News | Boycott of Railway encroachment voters at Bhusawal | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुुसावळ येथे रेल्वे अतिक्रमणधारकांचा मतदानावर बहिष्कार

भुसावळ येथील रेल्वे हद्दीतील रहिवाशांचा रेल्वे प्रशासनाने भविष्याचा कोणताही विचार न करता बेघर करून, घरांवर लोकप्रतिनिधींच्या देखत बुलडोझर चालवले व पुनर्वसनही करण्यात आले नाही. यामुळे विस्थापितांनी लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्ण ...

बामणोदच्या महिलेवर भुसावळात सामूहिक बलात्कार - Marathi News | Mass rape in Bhusaval on Bamodod's woman | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बामणोदच्या महिलेवर भुसावळात सामूहिक बलात्कार

यावल तालुक्यातील बामणोद येथील रहिवासी असलेल्या २२ वर्षीय महिलेवर भुसावळात सामूहिक बलात्कार झाल्याच्या घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. ...

भुसावळात लोकवर्गणीतून विंधन विहिरीची उभारणी - Marathi News |  Construction of dam wells in public areas | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळात लोकवर्गणीतून विंधन विहिरीची उभारणी

भुसावळ शहरासह परिसरातील पाणी प्रश्न अत्यंत गंभीर झाला आहे. त्यामुळे पापानगरातील मुस्लीम समाज बांधवांनी लोकवर्गणीतून विंधन विहीर (बोरिंग) तयार करून पाण्याची सोय केली, तर गौसियानगरात युवकांनी बंद पडलेले हातपंप (हापसी) लोकवर्गणीतून दुरुस्ती करून पाण्याच ...

रेल्वे ब्लॉकमुळे सहा गाड्यांना एक ते दोन तास विलंब - Marathi News | Six trains delayed by one to two hours due to the railway block | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :रेल्वे ब्लॉकमुळे सहा गाड्यांना एक ते दोन तास विलंब

भुसावळ विभागात नॉन इंटरलॉकिंग, तिसरी लाईन जोडण्याचे कार्य तसेच इतर तांत्रिक कामासाठी ६ ते १९ एप्रिलपर्यंत दररोज ब्लॉक घेण्यात येणार आहे. ...