बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय इन्फेक्शन झाले म्हणून २८ वर्षांचा तरुण डॉक्टरकडे गेला, त्याने प्रायव्हेट पार्टच कापून टाकला... "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र धुळे हादरले! मित्रांनी घरातून नेलं, गाडीत बसवले अन् कन्नड घाटात नेऊन घातल्या गोळ्या मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्रनंतर जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद... ऑपरेशन सिंदूर: पाकिस्तान सीमेवर भारत एकाचवेळी तीन देशांशी लढत होता; उप लष्करप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट पुणे बलात्कार प्रकरण: आरोपी तरुणीला आधीपासूनच ओळखत होता; पोलिसांकडून दोघांची चौकशी ""मुंबईतील तरुणीवर अलिबागमध्ये बलात्कार, पार्टीनंतर ऑफिसमधील सहकाऱ्यानेच केला घात; पीडितेसोबत काय घडलं? पासपोर्ट काढायचा आहे? मध्यस्थांची गरज नाही; पासपोर्ट काढणे सुलभ अन् पारदर्शक झाले केजरीवालांचा शीषमहल, तर रेखा गुप्तांचा 'मायामहल'; ९ लाखांचे टीव्ही, रिनोवेशनसाठी ६० लाखांचे टेंडर इराणसोबत गेम झाला ...! इस्रायलवरील हल्ले रोखण्यासाठी लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर पाठविलेली... भारतीय वंशाच्या तरुणाचा विमानात धिंगाणा; प्रवाशावर हल्ला, गळाच दाबला; व्हिडीओ व्हायरल पुणे: कार थांबली, ते जवळ गेले अन् पाठीमागून...; काळजाचा ठोका चुकवणारा अपघात
भुसावळ, मराठी बातम्या FOLLOW Bhusawal, Latest Marathi News
साकेगाव येथे जि.प.केंद्र शाळेजवळ दोन अनोळखी इसम चॉकलेट देण्याच्या बहाण्याने मुलांना बोलवत असताना मुलाने सतर्कतेने नकार देत आरडाओरड केल्याने मुले पकडणारे संशयित फरार झाले. ...
महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या मिक्सर वाहनाने बसला धडक दिली. यात प्रवाशांना इजा झालेली नसली तरी पुढे जाण्यात मोठा खोळंबा झाला. ...
मध्य रेल्वेच्या दोन विभागात रेल्वे आॅटोमॅटिक सिग्नलिंग सिस्टिम लागू करण्यात आली आहे. ...
स्वातंत्र्य लढ्यापासून आजतागायत देशाच्या सीमेच्या रक्षणाकरिता लढणारे सैनिकांचे गाव म्हणजे फुलगाव अशी ओळख असलेले जळगाव जिल्ह्यातील एकमेव गाव आहे. ...
साकेगाव येथे शेत शिवारात कुत्र्यांनी हरिणाचा फडशा पाडल्याची घटना १४ रोजी दुपारी उघडकीस आली. ...
भुसावळ रेल्वेस्थानकावर जीवन ज्योती फाऊंडेशन व रेल्वे स्कूलचे विद्यार्थी यांच्यावतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. ...
संगणक, स्मार्ट फोन यासारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या माध्यमातून होणारे संभाव्य सायबर गुन्हे टाळण्यासाठी प्रवाशांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन भुसावळ रेल्वे पोलीस ठाण्याचे पो.नि. दिलीप गढरी यांनी केले. ...
भुसावळ तालुक्यातील मांडवेदिगर या बंजारा वस्तीतील तब्बल दोन हजार एकर जमीन शासन जमा करण्यात येत आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी चांगलाच धसका घेतला आहे. या धसक्यामुळे रविवारी एक महिला व एका तरुणाचा मृत्यू झाला आहे, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. ...