लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भुसावळ

भुसावळ, मराठी बातम्या

Bhusawal, Latest Marathi News

रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालांविरुद्ध आरपीएफची मोहीम तीव्र - Marathi News | RPF intensifies crackdown on black market brokers | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालांविरुद्ध आरपीएफची मोहीम तीव्र

आठ लाख ६२ हजार १९१ किमतीची ४७९ लाइव्ह ई-तिकिटे जप्त करण्यात आली. ...

वराडसीम येथे राष्ट्रवादीतर्फे कोरोना योद्ध्यांचा सन्मान - Marathi News | NCP honors Corona warriors at Varadsim | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :वराडसीम येथे राष्ट्रवादीतर्फे कोरोना योद्ध्यांचा सन्मान

वराडसीम येथील आरोग्य केंद्रात कोरोना योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला. ...

‘अपनो ने ठुकराया, इन्सानियतने अपनाया’ - Marathi News | ‘Rejected by yours, adopted by humanity’ | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :‘अपनो ने ठुकराया, इन्सानियतने अपनाया’

‘अपनो ने ठुकराया इन्सानियत ने अपना अपनाया’, असा प्रत्यय आला, इन्सानियत की मिसाल ठेवत नगरसेवक निर्मल कोठारी यांनी दोघी मुलींना स्वत:च्या घरात आपल्या मुलांप्रमाणे आश्रय देत त्यांची सेवा केली. ...

‘अनलॉक’नंतर भुसावळात आज ‘जनता कर्फ्यू’ - Marathi News | 'People curfew' in Bhusawal today after 'Unlock' | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :‘अनलॉक’नंतर भुसावळात आज ‘जनता कर्फ्यू’

लॉकडाऊननंतर अटी, शर्तीवर अनलॉक करण्यात आले. व्यापारी संघटनेला विश्वासात घेऊन शहरात मंगळवार व शनिवार जनता कर्फ्यू म्हणून घोषित करण्यात आले आहे. ...

भुसावळात पुन्हा गावठी कट्ट्यासह आरोपीस अटक - Marathi News | Accused arrested again in Bhusawal | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळात पुन्हा गावठी कट्ट्यासह आरोपीस अटक

भुसावळ शहरात गावठी कट्टे सापडण्याचा सपाटा अद्यापही सुरूच आहे. ...

भुसावळमध्ये गोळीबार करणाऱ्यास नाशकात अटक - Marathi News | Bhusawal shooter arrested in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भुसावळमध्ये गोळीबार करणाऱ्यास नाशकात अटक

पंचवटी परिसरातील राजपालनगर, मखमलाबादनाका येथे एक स्विफ्ट डिझायर कार संशयास्पदरित्या आढळून आली. ...

भुसावळ विभागात १० रेल्वेस्थानकांवर ‘एफओबी’ची कामे - Marathi News | FOB works at 10 railway stations in Bhusawal division | Latest akola News at Lokmat.com

अकोला :भुसावळ विभागात १० रेल्वेस्थानकांवर ‘एफओबी’ची कामे

भुसावळ विभागातील अकोला, शेगाव व नांदुरासह १० रेल्वेस्थानकांवरील ‘एफओबी’च्या कामांचा समावेश आहे. ...

भुसावळ येथे गावठी कट्टे सापडण्याचा सिलसिला सुरूच - Marathi News | The village of Bhusawal continues to be found | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळ येथे गावठी कट्टे सापडण्याचा सिलसिला सुरूच

भुसावळ शहरात रात्री गावठी कट्टा हस्तगत करण्यात आला. ...