म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
सीआरएमएस संघटनेतर्फे संपूर्ण रेल्वे विभागांमध्ये ‘रेल्वे बचाव’च्या समर्थनार्थ व शासनाच्या खासगीकरणाच्या धोरणाच्या विरोधात काळ्या फिती लावून निदर्शने केली. ...
लॉकडाऊन काळात डाक विभागातील सर्व उप डाकघरे, शाखा डाकघरे व भुसावळ व जळगाव प्रधान डाकघर व विभागीय कार्यालय येथील कर्मचाऱ्यांनी जनतेला जास्तीत जास्त सेवा देण्याचा प्रयत्न केला आहे. ...
देवळाली-दानापूर किसान पार्सल एक्सप्रेसचा शुभारंभ केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या हस्ते व्हिडिओ लिंकद्वारे हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला. ...