महाराष्ट्रात पीक नुकसानीची पाहणी करून थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे; कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांची संसदेत ग्वाही एअर इंडियाला हवेत ‘ए-३२०’साठी वैमानिक; वैमानिकांची पळवापळवी मोठ्या प्रमाणावर होताना दिसेल वाघाचा हल्ला, बिबट्याची झडप, भटक्या कुत्र्यांचा चावा विधानसभेत गाजला; मंत्री, आमदार, अधिकाऱ्यांची उपाययोजनेसाठी बैठक अग्नितांडव! इंडोनेशियातील जकार्तामध्ये ७ मजली इमारतीला भीषण आग, २० जणांचा मृत्यू "वेगळा विदर्भ हा भाजपाचा अजेंडा"; मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या विधानाने वाद, शिवसेना आक्रमक भाजप 2029 ची निवडणूक विना कुबड्यांची लढवणार? CM फडणवीस म्हणाले, "ताकद वाढवणं गैर नाहीये, पण..." ...तर आमदारकीचा राजीनामा देईन, ब्लॅकमेल करणं अंबादास दानवेंचा धंदा; महेंद्र दळवी चांगलेच भडकले ऐन अधिवेशनात 'कॅश बॉम्ब'! पैशांच्या गड्ड्यांसह आमदाराचा व्हिडिओ आला समोर; राजकीय वर्तुळात खळबळ इंडिगोच्या प्रमुखांना चौकशीला बोलविणार; सोमवारीही ५६२ विमाने रद्द, प्रवाशांचे हाल आक्रमक बिबटे, वाघांना मारण्याचे नियम शिथिल करू : गणेश नाईक प्रीमियम शुल्क रद्द, मोफत नियमितीकरण प्रस्तावित; नवीन विधेयक सादर : आता अनियमित व्यवहार नियमित
भूपेंद्र कँथोला, मराठी बातम्या FOLLOW Bhupendra kainthola, Latest Marathi News
उपक्रम गुंडाळल्याची चर्चा विद्यार्थ्यांचा सहभाग नसतानाही खर्च शैक्षणिक हेतूसाठी दाखविल्याचे उघड ...
जानेवारी २०१७ शैक्षणिक परिषदेमध्ये विद्यार्थ्यांनी शुल्क, अभ्यासक्रम, शिस्त असे अनेक मुद्दे मांडल्याने नियामक मंडळाने शैक्षणिक परिषदेमधून विद्यार्थी प्रतिनिधींना हटविले. ...
कारगिल विजय दिवसाला २६ जुलै रोजी वीस वर्षे पूर्ण होत आहे. त्याच धर्तीवर '' एफटीआयआय '' ने यंदा ‘कारगिल वॉर मेमोरिअल’ची प्रतिकृती उभारली आहे. ...
एफटीआयआय ही केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारितील संस्था आहे. ...
कोणत्याही विद्यार्थ्याने प्राध्यापकांचा अपमान करणे किंवा त्यांना धमकी देणे यागोष्टी कदापि खपवून घेतल्या जाणार नाहीत असा इशारा दिला आहे. ...
दिवेआगरच्या शेरवाडी गावामध्ये सिनेमॅटोग्राफीच्या शेवटच्या वर्षातील दोन विद्यार्थी डिप्लोमा फिल्म शूट करत असताना २२ फुटावरून खाली पडून गंभीररित्या जखमी झाले. ...
स्टुडंट असोसिएशनच्या माजी अध्यक्षाच्या प्रोजेक्ट लघुपटाचे सादरीकरण करण्यास प्रतिबंध घालणा-या प्रशासनाला अखेर विद्यार्थ्यांच्या आंदोलनासमोर झुकावे लागले. ...
अभिनय, डिजिटल छायाचित्रण, पटकथा लेखन आणि टिव्ही लेखन याविषयांचे वीस दिवसीय अभ्यासक्रम एफटीआयआयमध्ये घेण्यात येणार आहे. ...