लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भूमी पेडणेकर 

भूमी पेडणेकर , मराठी बातम्या

Bhumi pednekar, Latest Marathi News

हटके अंदाजात अक्षय कुमार रसिकांच्या येणार भेटीला, ‘रक्षाबंधन’ चित्रपटाचे शूटिंग केले सुरू - Marathi News | Raksha Bandhan shoot begins, Akshay Kumar dedicates it to his sister Alka: ‘My first friend’ | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हटके अंदाजात अक्षय कुमार रसिकांच्या येणार भेटीला, ‘रक्षाबंधन’ चित्रपटाचे शूटिंग केले सुरू

रक्षाबंधन या बहुप्रतिक्षित चित्रपटाचे शूटिंग आजपासून मुंबईत सुरू झाले आहे. अक्षय कुमार सोबत भूमी पेडणेकर या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सहेजमिन कौर, दिपिका खन्ना, सादिया खतीब आणि स्मृती श्रीकांत या अक्षयच्या बहिणींच्या भूमिकेत दिसणार आहेत. ...

भूमी आणि कपिल शर्मा कर्नाटकच्या मदतीसाठी आले एकत्र, कोरोना काळात अशी करतायेत मदत - Marathi News | Kapil Sharma, Bhumi Pednekar come together to help people suffering from Covid-19 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भूमी आणि कपिल शर्मा कर्नाटकच्या मदतीसाठी आले एकत्र, कोरोना काळात अशी करतायेत मदत

ग्रामीण भारतातही या साथीचा मोठा तडाखा बसला. लहान शहरे आणि गावांमधून विषाणू प्रादुर्भाव वाढल्याचे दिसते. या ठिकाणी पुरेशा वैद्यकीय सुविधा नाहीत, किंवा त्या मर्यादित आहेत. रुग्णांना प्राणवायू उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे. ...

भूमी पेडणेकरचा उर आला भरुन म्हणाली आज प्रत्येकाला मनापासून धन्यवाद द्यावेसे वाटतात... - Marathi News | Bhumi Pednekar: I’m proud how we Indians have joined hands in a bid to protect a life | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भूमी पेडणेकरचा उर आला भरुन म्हणाली आज प्रत्येकाला मनापासून धन्यवाद द्यावेसे वाटतात...

भूमी पुढे म्हणाली, "मला ठाऊक आहे की या संकटाच्या काळात या डिजिटल आघाडीवर प्रत्येक भारतीय प्रत्येक क्षणी एकमेकांना साह्य करत आहे. आपण यातून नक्की बाहेर पडू''. ...

कोरोनाचे थैमान : भूमी पेडणेकरने 24 तासांत दोन आप्तांना गमावले, मावशीसाठी जोडले हात... - Marathi News | coronavirus bhumi pednekar lost two close friends in 24 hours 3 lives in danger | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोरोनाचे थैमान : भूमी पेडणेकरने 24 तासांत दोन आप्तांना गमावले, मावशीसाठी जोडले हात...

Bhumi Pednekar : गेल्या 24 तासांत भूमीने आपल्या दोन जवळच्या लोकांना गमावले. शिवाय अन्य तिघांची प्रकृती गंभीर आहे.  ...

भूमी पेडणेकर बनली क्लायमेट वॉरिअर, चाहते करतायेत तिच्या कामाचं कौतुक - Marathi News | Bhumi Pednekar becomes Climate Warrior | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भूमी पेडणेकर बनली क्लायमेट वॉरिअर, चाहते करतायेत तिच्या कामाचं कौतुक

Bhumi Pednekar becomes Climate Warrior:आम्ही बऱ्याच ऑन ग्राऊंड एक्टिव्हिटी केल्या आणि हवामान बदलाबद्दल सकारात्मक संदेश पोहोचवण्यासाठी माझ्या सोशल मीडियाचा बराच वापर केला." ...

भूमी पेडणेकरवर का आलीय स्वतःचा मेकअप स्वतः करण्याची वेळ, पाहा हा व्हिडिओ - Marathi News | Bhumi Pednekar applies makeup in her ‘messy room’, post video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भूमी पेडणेकरवर का आलीय स्वतःचा मेकअप स्वतः करण्याची वेळ, पाहा हा व्हिडिओ

भूमीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून तू खूपच चांगल्याप्रकारे मेकअप करते असे चाहते तिला सांगत आहेत ...

बॉलिवूड कोरोनाच्या विळख्यात, अभिनेत्री भूमी पेडणेकरला कोरोनाची लागण - Marathi News | In Bollywood's corona, actress Bhoomi Pednekar is infected with corona | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूड कोरोनाच्या विळख्यात, अभिनेत्री भूमी पेडणेकरला कोरोनाची लागण

आमिर खान, गोविंदा आणि अक्षय कुमार यांच्यानंतर आता अभिनेत्री भूमी पेडणेकर हिलादेखील कोरोनाची लागण झाली आहे. ...

पर्यावरण रक्षणासाठी भूमी पेडणेकरने स्वतःहून घेतला पुढाकार, करणार महत्त्वाचे काम - Marathi News | Bhumi Pednekar took the initiative to protect the environment and will do important work | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पर्यावरण रक्षणासाठी भूमी पेडणेकरने स्वतःहून घेतला पुढाकार, करणार महत्त्वाचे काम

आपला देश जैवविविधतेने तसेच पक्षी प्रजातींनी समृद्ध आहे. पक्ष्यांच्या बचावाकरिता भूमीने 19 वर्षीय हवामान वीर, अमन शर्मा समवेत टीम तयार केली आहे. ...