अंकुश लांडगे यांच्या हत्येतील आरोपीवर पाळत ठेऊन सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास धावडेवस्ती भोसरी येथे अज्ञातांनी हल्ला चढविला.या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला होता. ...
पिंपरी-चिंचवडमध्ये टाेळक्यांकडून गाड्यांची ताेडफाेड करण्याचे सत्र अद्याप सुरु असून रविवारी रात्री साडेबाराच्या सुमारास दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने भोसरीमधील गव्हाणे वस्ती येथे १६ जणांच्या टोळक्याने १८ वाहनांची तोडफोड केली. तोडफोड करण्यात आलेल्य ...
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने भोसरी येथील भूखंड खरेदी करताना खडसेंनी पदाचा कोणताही गैरवापर केला नाही. शिवाय या भूखंड खरेदीमुळे शासनाचा महसूल बुडालेला नाही, असे अहवालात नमूद करण्यात आले होते. या निर्णयामुळे अर्थातच खडसे यांना मोठा दिलासा मिळाला असून पक् ...
कुटुंबियांना कवडीमोल किंमतीत जमीन मिळवून दिल्याप्रकरणी खडसे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने याप्रकरणी त्यांना निर्दोष ठरविल्याच्या विरोधात माहिती सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी न्यायालयात धाव घेतली. ...