लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भोसरी

भोसरी

Bhosari, Latest Marathi News

बनावट कागदपत्रे तयार करून तब्बल ६ कोटी ८३ लाखांची फसवणूक,भोसरीत गुन्हा दाखल - Marathi News | Fraud of Rs 6 crore 83 lakh by producing fake documents | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बनावट कागदपत्रे तयार करून तब्बल ६ कोटी ८३ लाखांची फसवणूक,भोसरीत गुन्हा दाखल

खोट्या टीसी, खोटे इनवॉईस बिल व बनावट कागदपत्रे बनवून फिर्यादी यांच्या संस्थेची सहा कोटी ८३ लाख सात हजार ६७८ रुपयांची आर्थिक फसवणूक केली. ...

जुन्या कारणावरून शिवीगाळ व मारहाण करत घराला लावले कुलूप ; भोसरीत पाच जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | Abusing and beating the house for old reasons; Five persons were booked in Bhosari | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :जुन्या कारणावरून शिवीगाळ व मारहाण करत घराला लावले कुलूप ; भोसरीत पाच जणांवर गुन्हा दाखल

फिर्यादी ह्या आरोपी यांच्या घरात भाडेकरू म्हणून राहतात. ...

भोसरी जमीन प्रकरणी एकनाथ खडसे यांना मुंबई हायकोर्टाकडून मोठा दिलासा  - Marathi News | Mumbai High Court grants big relief to Eknath Khadse in Bhosari land case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भोसरी जमीन प्रकरणी एकनाथ खडसे यांना मुंबई हायकोर्टाकडून मोठा दिलासा 

Bhosari land case : आजची सुनावणी काही कारणानं घेऊ न शकल्याने पुढील सुनावणीपर्यंत अटकेपासूनचा दिलासा कायम आहे. ...

भोसरीत चायनीज सेंटरमध्ये मद्यपान; तिघांवर गुन्हा दाखल - Marathi News | Drinking at the Chinese Center in Bhosari; Charges filed against three | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भोसरीत चायनीज सेंटरमध्ये मद्यपान; तिघांवर गुन्हा दाखल

लोकांना दारू पिण्यासाठी हॉटेलमधील जागेचा विनापरवाना बेकायदेशीरपणे वापर करू दिला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ...

भोसरी पोलिसांची मोठी कारवाई; कुख्यात गुन्हेगारांकडून २४ पिस्तूल, ३८ काडतुसे जप्त - Marathi News | Bhosari police Big Action ; 24 pistols, 38 cartridges seized from criminals | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भोसरी पोलिसांची मोठी कारवाई; कुख्यात गुन्हेगारांकडून २४ पिस्तूल, ३८ काडतुसे जप्त

टोळीचा पर्दाफाश; आरोपींनी पिंपरी-चिंचवड व पुणे जिल्ह्यात विक्रीसाठी पिस्तूल पुरवठा केल्याचे तपासात निष्पन्न ...

भोसरी भूखंड प्रकरणी एकनाथ खडसेंना दिलासा, येत्या सोमवारपर्यंत ईडीकडून कठोर कारवाई नाही  - Marathi News | In the Bhosari plot case, Eknath Khadse rushed to the High Court to quash the case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भोसरी भूखंड प्रकरणी एकनाथ खडसेंना दिलासा, येत्या सोमवारपर्यंत ईडीकडून कठोर कारवाई नाही 

Eknath Khadse Filed Petition in Bombay High Court : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांची १५ जानेवारीला ईडीकडून चौकशी केली गेली. ...

पिंपरीत पहिल्या दिवशी महापालिका शाळांत केवळ ३२ टक्के हजेरी; विद्यार्थी पालकांची अनास्था - Marathi News | On the first day in Pimpri, only 32% attendance in municipal schools; Atheism of student parents | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत पहिल्या दिवशी महापालिका शाळांत केवळ ३२ टक्के हजेरी; विद्यार्थी पालकांची अनास्था

मार्च महिन्यानंतर आज प्रथमच शाळेची घंटा वाजली.. ...

धक्कादायक! प्रेयसीशी वारंवार भांडणे पडले महागात; मित्राने केले गळयावर कटरने वार ; भोसरीतील घटना - Marathi News | Shocking! Arguing with a loved one is expensive; A friend stabbed him in the neck; incident in Bhosari | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! प्रेयसीशी वारंवार भांडणे पडले महागात; मित्राने केले गळयावर कटरने वार ; भोसरीतील घटना

आरोपी किरण आणि जखमी झालेला अभिषेक हे दोघे मित्र आहेत. ...