ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
Crime News : अन्सार उलहक्क अन्सारी असे हल्ला करणाऱ्या माथेफेरूचे नाव असून या हल्ल्यात कमरुजमा मोहम्मद इस्लाम ( वय ४२ )व इम्तियाज अहमद मोहम्मद जुबेर खान ( वय २९) या दोघांचा मृत्यू झाला आहे. ...
चार लाख १८ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल भोईवाडा पोलिसांनी ताब्यात घेतला असून याप्रकरणी दोघांना अटक केली असल्याची माहिती भिवंडी पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली आहे . ...