भिवंडीत कुर्बानीसाठी आणलेल्या रेड्याने अक्षरश: धुमाकूळ घातल्याची घटना बुधवारी घडली. शहरातील बंदर मोहल्ला परिसरात मालकाच्या तावडीतून सुटून रेड्याने धुमाकूळ घातला. यावेळी पादचा-यांची पळापळ झाली. ...
पावसामुळे शहरातील रस्त्यावर खड्डे पडलेले असतानाच महापालिकेचा बांधकाम विभाग व अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षतेमुळे राजीव गांधी उड्डाणपुलावर खड्डे झाले आहेत. ...
भिवंडी : शहरातील अंजूरफाटा येथील भिवंडी रोड रेल्वे स्टेशन व्यवस्थापनाच्या अख्त्यारीतील धोकादायक ९० हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी आज सोमवार रोजी दुपारी पोकलनच्या सहाय्याने खाली पाडत असताना अचानकपणे टाकी पोकलेनवर कोसळून चालक गंभीर जखमी झाल्याची घटना ...
भिवंडी : शहरातील दर्गारोड येथे रहाणाऱ्या अरकम समसुद्दीन अन्सारी याचे समरूबाग येथे रहाणारी मुलगी समरीन अली अन्सारी हिच्या बरोबर लग्न ठरले होते.परंतू तीला अरकम पसंत नसल्याने तीने त्यास अपशब्द बोलून नामोहरम केले. तरी देखील तिला मिळविण्यासाठी अरकमने तिच् ...
भिवंडी : शहरातील स्व. इंदिरागांधी स्मृती उपजिल्हा शासकीय रूग्णालयात एका महिलेने चार बाळांना जन्म दिला. शहरातील ही पहिलीच घटना असल्याने या घटने नंतर सर्वांनीच या बाळांना पाहण्यासाठी रूग्णालयांत गर्दी केली.चार मुलांना जन्म देणारी गुलशन हकीक अन्सारी(२६ ...