लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
शहरातील एकूण २०३ मोबाइल टॉवर मालकांकडून महापालिकेचे ११ कोटी ९१ लाख ३७ हजार ४२३ रुपये थकबाकी आहे. चार वर्षांपासून हे टॉवर मालक पालिकेच्या कराची अर्धवटच रक्कम भरत आहेत. ...
भिवंडी : गेल्या काही दिवसांपासून वज्रेश्वरी आणि परिसरांत वीजेचा लपंडाव सुरू असल्याने यंदा योगीनी वज्रेश्वरी देवीचा नवरात्रौ उत्सव अंधारात सुरू असुन या बाबत भाविकांनी संताप व्यक्त केला आहे. तर संस्थानाचा जनरेटर नादुरूस्त असल्याने आणि मंदिर प्रशासनाने ...
भिवंडी : आपल्या प्रेम संबंधातील लग्नाला कुटूंबियांचा विरोध होईल या भीतीने ग्रस्त असलेल्या प्रेमी युगुलातील तरु णीने माणकोली येथील आपल्या मोठ्या बहिणीच्या घरी पंख्याला ओढणी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली तर प्रेयसीच्या आत्महत्येची खबर समजताच प्रियकर ...
भिवंडी : लहान भावास चार दिवसांपुर्वी मारहाण केल्याचा सुड घेण्यासाठी शहरातील सलाउद्दीन आयुबी इंग्लिश मिडीयम स्कूलच्या वर्गात चार विद्यार्थ्यांनी मिळून एका विद्यार्थ्यांस मारहाण केल्याचा प्रकार घडला असुन पोलीसांनी आद्याप आरोपींना अटक केली नाही.या घटनेम ...
केवळ १०० रुपयांत अन्सारी स्मार्ट वोटर आयडी पुरवत असे. पोलिसांनी त्याच्याकडून ४५ ब्लँक स्मार्ट कार्ड जप्त केले असून त्यावर भारतीय निवडणूक आयोग असे लिहिलेले होते. ...
भिवंडी : महापालिकेत मागासवर्गीय कर्मचारी सरळसेवा भरतीमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला होता. याबाबत पात्र उमेदवाराने लोकायुक्त व सरकार दरबारी तक्रारी केल्या होत्या. त्याचा निकाल होऊनही पालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी गैरकारभार करणाºया उमेदवारांना व ...