लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भिवंडी

भिवंडी

Bhiwandi, Latest Marathi News

भिवंडीत यंत्रमाग कारखान्याला भीषण आग  - Marathi News | Heavy fire at a loom factory in Bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत यंत्रमाग कारखान्याला भीषण आग 

शहरातील सुभाष नगर परिसरातील मुरलीधर कंपाऊंड या ठिकाणी सोमवारी दुपारच्या सुमारास ही आग लागली होती. ...

भिवंडी लोकसभा लढविण्यावर काँग्रेस ठाम - महेंद्र घरत  - Marathi News | Congress adamant on contesting Bhiwandi Lok Sabha says Mahendra Gharat | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडी लोकसभा लढविण्यावर काँग्रेस ठाम - महेंद्र घरत 

शनिवारी भिवंडीत कोकण विभागीय काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन कारण्यताली होते यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत घरत बोलत होते. ...

भिवंडीत २३ लाखांच्या बार्ज व सक्शन पंम्पवर महसूल विभागाची कारवाई - Marathi News | action of revenue department on 23 lakhs rs barge and suction pump in bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत २३ लाखांच्या बार्ज व सक्शन पंम्पवर महसूल विभागाची कारवाई

याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांची उमेदवारी जाहीर होताच म्हात्रेंच्या गोदामांवर एमएमआरडीए कडून कारवाईचा बडगा - Marathi News | action was taken by mmrda on mhatre's godown in candidature of balya mama mhatre in bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांची उमेदवारी जाहीर होताच म्हात्रेंच्या गोदामांवर एमएमआरडीए कडून कारवाईचा बडगा

भिवंडी लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांची उमेदवारी गुरुवारी जाहीर करण्यात आली आहे. ...

भिवंडीत २४ लाखांचा मुदतबाह्य खाद्यपदार्थांचा साठा जप्त  - Marathi News | expired food stock worth 24 lakh seized in bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत २४ लाखांचा मुदतबाह्य खाद्यपदार्थांचा साठा जप्त 

भिवंडीत मुदतबाह्य खाद्यपदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणावर सर्रासपणे सुरू आहे. ...

पाणी प्रश्नावर श्रमजीवी आक्रमक; भिवंडीत एक हाती हंडा, एक हाती दांडा मोर्चाचे आयोजन - Marathi News | workers aggressive on water issue in bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पाणी प्रश्नावर श्रमजीवी आक्रमक; भिवंडीत एक हाती हंडा, एक हाती दांडा मोर्चाचे आयोजन

भिवंडी तालुक्यात असंख्य गावात आदिवासी पाड्यांवर पिण्याचे पाणी उपलब्ध नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. ...

भिवंडीतील हत्ते प्रकरणी दहा जणांविरोधात गुन्हा दाखल ; पाच जण ताब्यात - Marathi News | Case registered against 10 people in Bhiwandi rape case; Five people in custody | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीतील हत्ते प्रकरणी दहा जणांविरोधात गुन्हा दाखल ; पाच जण ताब्यात

जखमींवर शहरातील वेगवेगळ्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ...

कार्यकर्त्यांना ताकत देण्यात भाजपा कमी पडली; सुरेश बारशिंगे यांचे विधान - Marathi News | bjp fell short in empowering workers controversial statement of regional secretary of rpi athawale group suresh barshinge has expressed in bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कार्यकर्त्यांना ताकत देण्यात भाजपा कमी पडली; सुरेश बारशिंगे यांचे विधान

आरपीआय आठवले गटाचे प्रदेश सचिव सुरेश बारशिंगे यांनी मंगळवारी भिवंडीत व्यक्त केली आहे.  ...