भिवंडीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. तेथील गृहपाल आर.एस.गोन्नाडे यांच्याकडून विद्यार्थ्यांची हेटाळणी होत होती. ...
इंदिरा गांधी उपजिल्हा रु ग्णालयातील वर्षभरापासून बंद असलेल्या सिटीस्कॅन मशीन, डायलिसिस व ऑपरेशन थिएटरच्या उद्घाटनावरून शिवसेना-भाजप व समाजवादी पक्षाच्या आमदारांमध्ये वाद उफाळून आला आहे. ...
महाराष्ट्रातल्या संतांच्या भूमीत, डॉ. बाबासाहेबांच्या महाराष्ट्रात आणि देशाच्या मँचेस्टर शहरात आल्याने अभिमान वाटत असून पाच वर्षांचा नागरिकांच्या मनातील लाव्हा असा आंदोलनाच्या माध्यमातून देशभर उमटत आहे. ...
नाट्यगृहाच्या देखभालीवर मोठा खर्च होणार असून पालिकेची आर्थिक स्थिती बिकट असल्यामुळे हा खर्च करणे शक्य नसल्याची बाब लक्षात घेऊन नगरविकासमंत्र्यांनी तातडीने राज्य सरकारकडून १० कोटींचा निधी मंजूर केला आहे. ...