लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भिवंडी

भिवंडी

Bhiwandi, Latest Marathi News

भिवंडीत मित्रांसोबत पोहायला गेलेल्या इसमाचा मृत्यू - Marathi News | Person, who went for a swim with friends in Bhiwandi, died | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत मित्रांसोबत पोहायला गेलेल्या इसमाचा मृत्यू

घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून निजामपूर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून अधिक तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय डोळस यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे ...

सुदैवाने वाचला जीव, भिवंडीत सरपंच महिलेच्या पतीवर प्राणघातक हल्ला  - Marathi News | Fortunately he ia alive, attacked on the husband of the Sarpanch woman in Bhiwandi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सुदैवाने वाचला जीव, भिवंडीत सरपंच महिलेच्या पतीवर प्राणघातक हल्ला 

हल्लेखोर फरार, सुदैवाने या हल्ल्यात सरपंच महिलेच्या पतीचा जीव वाचला आहे. ...

भिवंडीत आदिवासी कातकरी कुटुंबातील दोन तरुणांना श्रमजीवी संघटनेने केले वेठबिगारीतून मुक्त - Marathi News | In Bhiwandi, two youths from a tribal Katkari family were freed from forced labor by a labor union | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत आदिवासी कातकरी कुटुंबातील दोन तरुणांना श्रमजीवी संघटनेने केले वेठबिगारीतून मुक्त

मालकावर वेठबिगार व अट्रोसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल  ...

धक्कादायक! नवजात बाळाला दूध पाजले नाही म्हणून पतीने केली पत्नीची हत्या - Marathi News | Shocking! Husband kills wife for not feeding newborn baby | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! नवजात बाळाला दूध पाजले नाही म्हणून पतीने केली पत्नीची हत्या

ठाण्यात असलेल्या भिवंडी परिसरात २५ वर्षीय व्यक्तीला आपल्या पत्नीची हत्या केल्याबद्दल अटक करण्यात आली आहे. ...

'राज्य सरकारला आरटीई कायद्याचा विसर; ऑनलाईन शिक्षण पद्धती बंद करण्याची मागणी'  - Marathi News | 'State government forgets RTE Act; Demand for closure of online education system ' | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'राज्य सरकारला आरटीई कायद्याचा विसर; ऑनलाईन शिक्षण पद्धती बंद करण्याची मागणी' 

बहुजन विद्यार्थी संघटना संपूर्ण महाराष्ट्रभर राज्य सरकारने सुरु केलेल्या ऑनलाईन शिक्षण पद्धतीच्या विरोधात आंदोलन करीत आहे ...

कामगारांची तपासणी सुरू; पाच दिवसांत पूर्ण करण्याचे प्रांताधिकाऱ्यांचे निर्देश - Marathi News | Workers continue to be investigated; Governor's instructions to complete in five days | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कामगारांची तपासणी सुरू; पाच दिवसांत पूर्ण करण्याचे प्रांताधिकाऱ्यांचे निर्देश

भिवंडीतील गोदामांमध्ये भिवंडी, कल्याण, ठाणे, डोंबिवली ,मुंबई, शहापूर, वाडा आदी परिसरांतून लाखो कामगार कामासाठी येतात. ...

उतारवयातही कुटुंबासाठी ‘त्यांनी’ केली नोकरी; गायकवाड परिवारावर कोसळला डोंगर - Marathi News | ‘They’ did jobs for the family even in old age; The mountain collapsed on the Gaikwad family | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उतारवयातही कुटुंबासाठी ‘त्यांनी’ केली नोकरी; गायकवाड परिवारावर कोसळला डोंगर

कोरोना पॉझिटिव्ह असल्याने प्रथमेश व त्याच्या कुटुंबीयांनी तिला ठाण्याच्या खासगी रुग्णालयात दाखल केले होते. ...

coronavirus: खासदार कपिल पाटील यांना कोरोनाची लागण - Marathi News | coronavirus: MP Kapil Patil infected with coronavirus | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :coronavirus: खासदार कपिल पाटील यांना कोरोनाची लागण

पाटील यांच्या पत्नीला कोरोनाचा संसर्ग झाला. त्यांच्या घरातील सर्वांची स्वॅब चाचणी केली असता खासदार, मुलगा, मुलगी, सून व त्यासोबतच एक पुतण्या व दोन सुना असे आठ जण कोरोनाबाधित आढळले. ...