लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भिवंडी

भिवंडी

Bhiwandi, Latest Marathi News

भातपीक घेणाऱ्या भिवंडीत प्रथमच भुईमुगाची यशस्वी शेती - Marathi News | Successful groundnut cultivation in Bhiwandi for the first time | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भातपीक घेणाऱ्या भिवंडीत प्रथमच भुईमुगाची यशस्वी शेती

तब्बल दीड एकरात भुईमुगाची शेती केली असून हा भिवंडी तालुक्यातील पहिलाच प्रयोग असल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी चांगले पीक आल्याचे पाहिल्याने पुढच्या वर्षी भुईमूगाचे पीक घेण्याचा निर्णय सुद्धा अनेक शेतकऱ्यांनी घेतला आहे ...

भिवंडीत अवैध रेती उत्खनन करणाऱ्या पाच जणांना अटक; 35 लाखांचे सात सक्शन पंप व बार्ज जप्त  - Marathi News | Five arrested for illegal sand mining in Bhiwandi; Seven suction pumps and barges worth Rs 35 lakh seized | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत अवैध रेती उत्खनन करणाऱ्या पाच जणांना अटक; 35 लाखांचे सात सक्शन पंप व बार्ज जप्त 

महसूल व पोलीस विभागाच्या या संयुक्त कारवाईने रेती माफियांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. ...

CoronaVirus News: भिवंडीत रुग्ण दुपट्टीचा कालावधी 130 दिवसांवर; आयुक्त पंकज आशिया यांची माहिती - Marathi News | CoronaVirus News: The duration of patient doubling in Bhiwandi is 130 days | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :CoronaVirus News: भिवंडीत रुग्ण दुपट्टीचा कालावधी 130 दिवसांवर; आयुक्त पंकज आशिया यांची माहिती

शहरात 900 ऑक्सीजन सुविधा असलेले बेड उपलब्ध असून ते सध्या रिकामे असल्याने ग्रामीण भागातील रुग्णांना त्याचा उपयोग होत आहे असे डॉ पंकज आशिया यांनी सांगितले . ...

डॉक्टर की हैवान! भिवंडीत अल्पवयीन मुलीवर डॉक्टरने केला लैंगिक अत्याचार - Marathi News | Doctor sexually abuses a minor girl in Bhiwandi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डॉक्टर की हैवान! भिवंडीत अल्पवयीन मुलीवर डॉक्टरने केला लैंगिक अत्याचार

याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात नराधम डॉक्टर विरोधात मंगळवारी पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने तक्रार केली असता या नराधमावर विविध कालामांतर्गत अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आला आहे. ...

मोबाईल होलसेल दरात देतो सांगून दुकानदाराला लाखोंचा घातला ऑनलाईन गंडा  - Marathi News | Shopkeepers duped lakhs rupess online by saying mobile pays at wholesale prices | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मोबाईल होलसेल दरात देतो सांगून दुकानदाराला लाखोंचा घातला ऑनलाईन गंडा 

भोईवाडा पोलिस ठाण्यात जिग्नेश याच्याविरोधात तक्रार दाखल केल्याने पोलिसांनी फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. ...

सुदैवाने मोठी दुर्घटना टळली, भिवंडीत अज्ञाताने जाळल्या तीन दुचाकी  - Marathi News | Fortunately, a major accident was averted and three two-wheelers were burnt in Bhiwandi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सुदैवाने मोठी दुर्घटना टळली, भिवंडीत अज्ञाताने जाळल्या तीन दुचाकी 

दुचाकीला अज्ञात समाजकंटकाने आग लावून पळ काढल्याचा गुन्हा भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात दाखल आहे. त्यामुळे या वाढत्या दुचाकी जळीतकांडामुळे वाहन धारकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.  ...

तरुणी प्रेमात सैराट; प्रियकरासोबत पळून जाण्याआधी स्वत:च्याच घरातून १३ लाखांची चोरी केली अन्...  - Marathi News | Doctor Young Sairat in love; Before fleeing with her boyfriend, she stole Rs 13 lakh from her own house and ... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तरुणी प्रेमात सैराट; प्रियकरासोबत पळून जाण्याआधी स्वत:च्याच घरातून १३ लाखांची चोरी केली अन्... 

नारपोली पोलिसांकडून घरफोडीच्या दोन घटनांची उकल  ...

भिवंडीत मित्रांसोबत पोहायला गेलेल्या इसमाचा मृत्यू - Marathi News | Person, who went for a swim with friends in Bhiwandi, died | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत मित्रांसोबत पोहायला गेलेल्या इसमाचा मृत्यू

घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून निजामपूर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून अधिक तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय डोळस यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे ...