लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भिवंडी

भिवंडी

Bhiwandi, Latest Marathi News

घराची भिंत कोसळून तिघे जखमी, भिवंडीतील घटना - Marathi News | Three injured in wall collapse, incident in Bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :घराची भिंत कोसळून तिघे जखमी, भिवंडीतील घटना

जूरफाटा, शिवाजीनगर येथील गल्लीत इमारतीच्या स्वच्छतागृहाची मलनि:सारण वाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी तीन मजूर खोदकाम करत असताना घराखालील पाया खचल्याने या घराची भिंत कोसळली. ...

दोघा भावांचा नदीत बुडून मृत्यू - Marathi News | Two brothers drowned in river | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दोघा भावांचा नदीत बुडून मृत्यू

शहरातील मिल्लतनगर येथील रव्हेरा प्लाम्स अपार्टमेंटमध्ये राहणारे हे भाऊ शनिवारी सायंकाळी आईसह नदीत मासे पकडण्यासाठी गेले होते. त्यावेळी नदीकाठावर उभा असलेला एक भाऊ पाय घसरून नदीत पडला. ...

मोबाईलवरून तिहेरी तलाक देणाऱ्या पतीस पोलिसांनी ठोकल्या बेड्या  - Marathi News | Husbands handcuffed by police who given triple talaq | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मोबाईलवरून तिहेरी तलाक देणाऱ्या पतीस पोलिसांनी ठोकल्या बेड्या 

मिळालेल्या माहितीनुसार आझादनगर येथील पीडित 21 वर्षीय महिलेचा चार वर्षांपूर्वी आरोपी सुभान खान याच्यासोबत मुस्लिम धार्मिक रितीरिवाजाप्रमाणे निकाह झाला होता. ...

भिवंडी शहरातील घरपट्टी आणि पाणीपट्टी तीन महिने माफ ; ऑनलाइन महासभेत महापौरांची घोषणा - Marathi News | Bhiwandi city housing and water strip pardoned for three months; Mayor's announcement at the online general meeting | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडी शहरातील घरपट्टी आणि पाणीपट्टी तीन महिने माफ ; ऑनलाइन महासभेत महापौरांची घोषणा

लॉक डाऊन काळातील तीन महिन्याचे मालमत्ता कर व पाणीपट्टी माफ करण्याची घोषणा ऑनलाइन महासभेत महापौर प्रतिभा पाटील यांनी केली. ...

coronavirus: गणेशमूर्ती विसर्जनासाठी भिवंडी मनपा करणार मोबाईल ऍपचा वापर - Marathi News | coronavirus: Bhiwandi Municipal Corporation will use mobile app for immersion of Ganesh idol | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :coronavirus: गणेशमूर्ती विसर्जनासाठी भिवंडी मनपा करणार मोबाईल ऍपचा वापर

विसर्जन घाटावर होणारी गर्दी टाळण्यासाठी यंदा मोबाईल ऍप चा वापर केला जाणार असून गणेशभक्तांना ऑनलाईन दिलेल्या वेळेतच विसर्जन करता येणार आहे अशी माहिती महापौर प्रतिभा विलास पाटील यांनी दिली आहे. ...

अनगाव ग्राम पंचायत हद्दीतील गताडी पाडा स्मशानभूमीची दुरवस्था - Marathi News | Poor condition of Gatadi Pada cemetery in Angaon Gram Panchayat | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अनगाव ग्राम पंचायत हद्दीतील गताडी पाडा स्मशानभूमीची दुरवस्था

विशेष म्हणजे गेल्या वर्ष भरा पूर्वी लाखो रुपये खर्च करून डागडूगीचे काम करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. ...

भिवंडीत वंचित बहुजन आघाडीचे भर पावसात डफली बजाओ आंदोलन - Marathi News | In Bhiwandi, the deprived Bahujan Aghadi is playing Dafali Bajao in heavy rains | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत वंचित बहुजन आघाडीचे भर पावसात डफली बजाओ आंदोलन

राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थादेखील त्वरित सुरु करावी अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली.  ...

खासगी रुग्णालयांमध्ये उपचार न मिळाल्याने दोन बालकांचा मृत्यू; पालकांचा आरोप  - Marathi News | Two infant deaths due to lack of treatment in private hospitals; Allegations of parents | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :खासगी रुग्णालयांमध्ये उपचार न मिळाल्याने दोन बालकांचा मृत्यू; पालकांचा आरोप 

मुलांच्या मृत्यूस उपचार न करणारे आठही खासगी रुग्णालये जबाबदार असून या रुग्णालयांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे. ...