लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भिवंडी

भिवंडी

Bhiwandi, Latest Marathi News

तीन कोटींचा अवैध साठा जप्त, हुक्का पार्लरसाठी वापरल्या जाणाऱ्या तंबाखूजन्य साहित्य हस्तगत  - Marathi News | Illegal stocks of Rs 3 crore seized, tobacco products used for hookah parlors seized | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तीन कोटींचा अवैध साठा जप्त, हुक्का पार्लरसाठी वापरल्या जाणाऱ्या तंबाखूजन्य साहित्य हस्तगत 

Police Raid : पोलिसांच्या या धडक कारवाईने अवैध हुक्का पार्लर चालविणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. ...

भिवंडीत दहा लाखांचा सफेद रॉकेलचा 22 हजार लिटरचा साठा जप्त - Marathi News | 22,000 liters of white kerosene worth Rs 22 lakhas seized in Bhiwandi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भिवंडीत दहा लाखांचा सफेद रॉकेलचा 22 हजार लिटरचा साठा जप्त

Crime News : काल्हेर ग्रामपंचायत क्षेत्रातील जय मातादी कंपाऊंड येथील विजय छाया इमारतीच्या तळमजल्यावर प्लास्टिक व लोखंडी ड्रम व बॅरेल मध्ये हे सफेद रॉकेल साठवणूक केल्याचे आढळून आले. ...

भिवंडीत पंधरा लाख रुपयांचा केमिकल साठा जप्त - Marathi News | Chemical stocks worth Rs 15 lakh seized in Bhiwandi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भिवंडीत पंधरा लाख रुपयांचा केमिकल साठा जप्त

Bhiwandi news : राहानाळ ग्राम पंचायतीच्या हद्दीतील श्रीदत्त कम्पाउंड मधील  ज्वलनशील केमिकल पदार्थानी भरलेल्या तीन गोदामावर पोलिसांनी छापा मारून सुमारे १५ लाख ४८ हजार रुपये किंमतीचा केमिकल साठा जप्त केला आहे . ...

कर्ज काढताय सावधान! लोन एजंटने लावला लॉन्ड्री चालकाला लाखोंचा लावला चुना, गुन्हा दाखल   - Marathi News | Beware of borrowing! Lone agent laundered lakhs of rupees to a laundry operator | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कर्ज काढताय सावधान! लोन एजंटने लावला लॉन्ड्री चालकाला लाखोंचा लावला चुना, गुन्हा दाखल  

Crime News : लोन एजंटसह त्याच्या ९ अनोखळी साथीदारांवर नारपोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे. ...

भिवंडीत मेट्रोच्या नियोजनशून्य कारभारामुळे नागरिक त्रस्त ; रस्ता रुंदीकरणाकडे मनपा प्रशासनानेही दुर्लक्ष  - Marathi News | Citizens suffer due to unplanned operation of Bhiwandi Metro; Municipal administration also neglected road widening | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत मेट्रोच्या नियोजनशून्य कारभारामुळे नागरिक त्रस्त ; रस्ता रुंदीकरणाकडे मनपा प्रशासनानेही दुर्लक्ष 

मेट्रो प्रकल्प भिवंडी शहरातून अंजुरफाटा ,धामणकर नाका, कल्याण नाका मार्गे टेमघर, साईबाबा नाका मार्गे कल्याणच्या दिशेने जाणार आहे. ...

Bhiwandi Building Collapse: मुलाच्या शोधासाठी बापाची वणवण; रोज ढिगाऱ्याजवळ येतो; शोध घेतो अन् अश्रू ढाळत घरी परततो - Marathi News | Bhiwandi Building Collapse Father comes daily to search his son | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Bhiwandi Building Collapse: मुलाच्या शोधासाठी बापाची वणवण; रोज ढिगाऱ्याजवळ येतो; शोध घेतो अन् अश्रू ढाळत घरी परततो

Bhiwandi building collapse: अडीच वर्षांचा मुलगा मुसेफ आपल्याला सापडेल, अशी शब्बीरची भाबडी आशा आहे. ...

भिवंडी इमारत दुर्घटना ; तब्बल तेरा दिवस उलटूनही अडीच वर्षांच्या चिमुरड्याच्या शोधात बापाची वणवण  ​​​​​​​ - Marathi News | Bhiwandi building Collapse; Even after thirteen days, father is still searching for the two and a half year old Child | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडी इमारत दुर्घटना ; तब्बल तेरा दिवस उलटूनही अडीच वर्षांच्या चिमुरड्याच्या शोधात बापाची वणवण  ​​​​​​​

Bhiwandi building Collapse News : भिवंडीमधील जिलानी इमारत कोसळल्याची दुर्घटना २१ सप्टेंबर रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास घडली होती. या दुर्घटनेत आतापर्यंत ३८ जणांचा बळी गेला असून २५ जण जखमी झाले आहेत . या दुर्दैवी घटनेत अनेक परिवार उध्वस्त झाले आहेत ...

भिवंडीत ट्रिपल तलाक प्रकरणी पतीविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Triple divorce case filed against husband in Bhiwandi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भिवंडीत ट्रिपल तलाक प्रकरणी पतीविरोधात गुन्हा दाखल

Triple Talaq : तलाकचे मेसेज पाहून हुमाबानो यांनी शांतीनगर पोलीस ठाण्यात धाव घेत ट्रिपल तलाक दिल्याप्रकारणी पती विरोधात तक्रार दिल्या नंतर शांतीनगर पोलोसांनी मो जुनेद अंसारी याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.  ...