लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भिवंडी

भिवंडी

Bhiwandi, Latest Marathi News

कामगारांनो पंधरा दिवसांचा पगार द्या, आणि सातवा वेतन लावून घ्या; महापालिकेचा अजब ठराव - Marathi News | Pay the workers fifteen days' wages, and pay the seventh wage; Strange resolution of the corporation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कामगारांनो पंधरा दिवसांचा पगार द्या, आणि सातवा वेतन लावून घ्या; महापालिकेचा अजब ठराव

सातव्या वेतन मंजुरीबाबत भिवंडी महापालिकेचा अजब ठराव, ठरावाविरोधात मनसे आक्रमक  ...

Corona Vaccination: भिवंडी कोरोना लस साठा अपुरा; फक्त दोनच ठिकाणी होणार लसीकरण  - Marathi News | only two vaccination centres running in bhiwandi due to insufficient stock of corona vaccination | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Corona Vaccination: भिवंडी कोरोना लस साठा अपुरा; फक्त दोनच ठिकाणी होणार लसीकरण 

Corona Vaccination: लसीचा साठा अपुरा असल्याने भिवंडीत गुरुवारपासून फक्त दोनच ठिकाणी लस देण्यात येणार आहे. ...

भिवंडीत आग लागण्याचे सत्र सुरूच; केमिकल गोदामाला लागली भीषण आग  - Marathi News | Bhiwandi fire incident continues; A huge fire broke out in a chemical godown | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत आग लागण्याचे सत्र सुरूच; केमिकल गोदामाला लागली भीषण आग 

Fire Case : या आगीत संपूर्ण केमिकल गोदाम जळून खाक झाले आहे. अग्निशन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविले आहे.  ...

भिवंडीत कोविड सेंटरच्या पंधराव्या मजल्याच्या बाथरूम खिडकीतून दोन कैदी पळाले  - Marathi News | Two prisoners escaped through 15th floor bathroom window of Kovid Center in Bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत कोविड सेंटरच्या पंधराव्या मजल्याच्या बाथरूम खिडकीतून दोन कैदी पळाले 

कल्याणच्या आधारवाडी कारागृहात कोरोनाने शिरकाव केला असून कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या ३० कैद्यांना काही दिवसापूर्वीच कोरोनाची लागण झाली होती. ...

Coronavirus : कोरोनाचे बनावट रिपोर्ट बनवणाऱ्या पॅथॉलॉजी लॅबचा पर्दापाश; मालकासह चौघांना अटक  - Marathi News | Coronavirus: Coronavirus pathology lab exposing fake report; Four arrested, including owner | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Coronavirus : कोरोनाचे बनावट रिपोर्ट बनवणाऱ्या पॅथॉलॉजी लॅबचा पर्दापाश; मालकासह चौघांना अटक 

Coronavirus : यावेळी महेफुज क्लीनीकल लॅबरॉटरीची झडती घेतली असता कोवीड-१९ या साथीच्या आजाराचे आरटीपीसीआर तपासणी केलेल्या वेगवेगळ्या एकूण ६४ इसमांचे रिपोर्ट मिळून आले. ...

भिवंडीत पट्टेरी वाघाची कातडी, पंजाची तस्करी करणाऱ्या चौकडीला पोलिसांनी केली अटक   - Marathi News | In Bhiwandi, a quartet was arrested for smuggling tiger skin and paws | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भिवंडीत पट्टेरी वाघाची कातडी, पंजाची तस्करी करणाऱ्या चौकडीला पोलिसांनी केली अटक  

Smuggling tiger skin and paws : या चौघांनाही बुधवारी न्यायालयात हजार केले असता त्यांना २५ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.  ...

भिवंडी रुग्णालयात ऑक्सिजन अभावी रुग्णांना प्रवेश मिळेना, श्रमजीवीचा दावा - Marathi News | Oxygen-deficient patients denied admission, claims workers at Bhiwandi Hospital | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडी रुग्णालयात ऑक्सिजन अभावी रुग्णांना प्रवेश मिळेना, श्रमजीवीचा दावा

भिवंडीतील सवाद जिल्हा कोविड रुग्णालयामध्ये केवळ एक दिवस पुरेल एवढाच ऑक्सिजन साठा उपलब्ध  ...

रमजान ... लॉकडाऊनमुळे हताश झालेल्या शेतकऱ्याला मुस्लीम व्यापाऱ्यानं बनवलं लखपती  - Marathi News | Ramadan ... Muslim trader makes young farmer a millionaire frustrated by lockdown in bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रमजान ... लॉकडाऊनमुळे हताश झालेल्या शेतकऱ्याला मुस्लीम व्यापाऱ्यानं बनवलं लखपती 

मुस्लिम व्यापाऱ्याने हे कलिंगड खरेदी करून या फक्त तरुण शेतकऱ्याला फक्त मदतीचा हातच दिला नाही तर ऐन रमजान सणात हिंदू मुस्लिम एकात्मतेची प्रचिती देखील पाहायला मिळाली आहे. ...