लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भिवंडी

भिवंडी

Bhiwandi, Latest Marathi News

भिवंडीत गटाराच्या मेनहोल पडलेल्या महिलेचा नागरिकांनी वाचवला जीव; टोल कंपनीचा दुर्लक्षितपणा चव्हाट्यावर  - Marathi News | citizens save the life of a woman who fell into a manhole in Bhiwandi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भिवंडीत गटाराच्या मेनहोल पडलेल्या महिलेचा नागरिकांनी वाचवला जीव; टोल कंपनीचा दुर्लक्षितपणा चव्हाट्यावर 

भिवंडी शहरासह ग्रामीण भागात गुरुवार पासून पुन्हा मुसळधार पावसाने हजेरी लावत जनजीवन विस्कळीत केले आहे. ...

“मोदी तेरे राज मे, कटोरा आया हाथ मे”; समाजवादी पक्षाचे केंद्र सरकारविरोधात आंदोलन - Marathi News | samajwadi party protest against centre govt on various issues at bhiwandi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मोदी तेरे राज मे, कटोरा आया हाथ मे”; समाजवादी पक्षाचे केंद्र सरकारविरोधात आंदोलन

केंद्र शासनाच्या विरोधात समाजवादी पक्षाच्यावतीने निषेध आंदोलन करण्यात आले. ...

भिवंडी: कशेळीत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या MMRDA अधिकाऱ्यांना संतप्त जमावाची मारहाण - Marathi News | angry mob beats up MMRDA officials in kasheli bhiwandi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भिवंडी: कशेळीत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या MMRDA अधिकाऱ्यांना संतप्त जमावाची मारहाण

भिवंडी तालुक्यातील ठाणे सीमेलगत असलेल्या कशेळी - काल्हेर या परिसरातील अनेक इमारतींना एमएमआरडीए प्रशासनाने अनधिकृत ठरवीत कारवाई सुरू केली आहे. ...

भिवंडी पालिकेत तब्बल ८३९ पदे रिक्त; स्वच्छता कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण - Marathi News | work stress on cleaning staff due to 839 vacancies in Bhiwandi Municipality | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भिवंडी पालिकेत तब्बल ८३९ पदे रिक्त; स्वच्छता कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण

भिवंडी महानगरपालिका प्रशासनात वर्ग एक ते वर्ग चार दरम्यान तब्बल ८३९ पदे रिक्त असल्याची बाब समोर आली आहे. ...

Mucormycosis: भिवंडीत म्युकरमायकोसीसचा पहिला बळी; महापालिकेतील महिला सफाई कर्मचाऱ्याचा मृत्यू  - Marathi News | bhiwandi municipal corporation lady cleaning staff died due to mucormycosis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Mucormycosis: भिवंडीत म्युकरमायकोसीसचा पहिला बळी; महापालिकेतील महिला सफाई कर्मचाऱ्याचा मृत्यू 

Mucormycosis: भिवंडीत कोरोना संकट आटोक्यात आले असले, तरी म्युकरमायकोसीस आजाराने डोके वर काढले असून, भिवंडी महापालिकेच्या महिला सफाई कर्मचाऱ्याचा म्युकरमायकोसीस आजाराने मंगळवारी मध्यरात्री दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ...

भिवंडी: पैसे चोरीच्या उद्देशाने कंटेनर चालकाचा खून; दोन सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात गुन्हे शाखेस यश  - Marathi News | bhiwandi crime branch arrested two people involving in murder case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भिवंडी: पैसे चोरीच्या उद्देशाने कंटेनर चालकाचा खून; दोन सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात गुन्हे शाखेस यश 

कंटेनर चालकास लुटीच्या हेतूने आलेल्या दोघा जणांनी हत्या केली असल्याची घटना घडली होती. ...

भिवंडीतील राजीव गांधी उड्डाणपुलाच्या सुरुवातीला पडले जीवघेणे खड्डे; मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष  - Marathi News | pits fell at the beginning of the Rajiv Gandhi flyover in Bhiwandi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भिवंडीतील राजीव गांधी उड्डाणपुलाच्या सुरुवातीला पडले जीवघेणे खड्डे; मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष 

भिवंडी पालिका क्षेत्रातील स्व. राजीव गांधी उड्डाणपुलाच्या दुरुस्तीसाठी कोट्यावधी रुपये खर्च करूनही खड्ड्यांपासून मुक्ती मिळालेली नाही. ...

दुचाकी व मोबाईल चोरीच्या वीस गुन्ह्यांची उकल; 7 जणांना अटक - Marathi News | Solve 20 cases of bike and mobile theft; 7 arrested in bhiwandi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दुचाकी व मोबाईल चोरीच्या वीस गुन्ह्यांची उकल; 7 जणांना अटक

शांतीनगर पोलीस ठाण्यातील पोलिस उप निरीक्षक रवींद्र पाटील व त्यांच्या पथकाने दुचाकी चोरी करणाऱ्या एक अल्पवयीन मुलासह एकास ताब्यात घेत त्यांच्याकडे कसून चौकशी केली ...