Bhiwandi News : भिवंडी पालिका हद्दीतील मानसरोवर पाण्याची टाकी तसेच वराळा पाण्याची टाकी येथून होणारा पाणीपुरवठा उद्यापासून शुक्रवार व शनिवार असे दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे. ...
Engineer's Day And Bhiwandi Potholes : वंडी शहरातील मनपा व टोल प्रशासनकडे अशा रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झाल्याने भिवंडीकरांनी जागतिक अभियंता दिनाचे औचित्य साधून रस्ते बनविणाऱ्या अभियंत्यांना सोशल मीडियावर धारेवर धरत ट्रॉल केले. ...
शहरातील मुख्य रस्त्यावरील वाहतूक कोंडीची समस्या सुटावी म्हणून स्व राजीव गांधी उड्डाणपूल २००६ मध्ये उभारण्यात आला. विशेष म्हणजे हा उड्डाणपूल सुरुवातीपासूनच कमकुवत असून, तीन वर्षांपासून अवजड वाहनांसाठी तो बंद केला आहे. ...
Potholes in Bhiwandi : या वाहतूक कोंडीमुळे नागरिक हैराण होत असून या वाहतूक कोंडीचा त्रास येथील वाहतूक पोलिसांनी देखील होत असल्याने वाहतूक पोलिसांनी स्वतःच रस्त्यावरील खड्डे रविवारी भरले. ...