आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे दरवर्षी आयोजित करण्यात येणारा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या तारखा अखेर जाहीर झाल्या आहेत. यंदाही मागीलवर्षीप्रमाणे मुकुंदनगर भागात पाच दिवस रसिकांना मेजवानी मिळणार आहे. यंदाचे महोत्सवाचे ६७वे वर्ष आहे. ...
प्रत्येक संगीतप्रकार आपापल्या जागी श्रेष्ठ असतो. ते सादर करण्याचं स्थान, व्यासपीठ वेगळं असू शकतं. त्याचा श्रोतृवर्ग वेगळा असू शकतो. परंतु त्यामुळे त्याचा दर्जा ठरवणं योग्य नाही. ...