पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव भीमामध्ये सोमवारी (ता.1 जानेवारी) किरकोळ वादातून दोन गट भिडले. दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला. Read More
कोरेगाव भीमा घटनेच्या निषेधार्थ ३ जानेवारीला पुकारलेला राज्यव्यापी बंद हा गेल्या काही वर्षातील सर्वाधिक नुकसान घडविणारा दिवस ठरला. यादिवशी आंदोलकांकडून विविध १३९ ठिकाणी दगडफेक तर १६ ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडून शेकडो कोटींच्या मालमत्तेची हानी झाली आह ...
कोरेगाव-भीमा हिंसाचाराविरोधात पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदनंतर पोलिसांनी दलित तरुणांची धरपकड सुरू केली आहे. हे अटकसत्र थांबविण्याच्या मागणीसाठी भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. ...
कोरेगाव भीमा येथील घटनेच्या निषेधार्थ बुधवारी पुकारण्यात आलेल्या बंद दरम्यान रॅली काढून घोषणाबाजी करत दुकाने बंद करण्यास लावणा-या, रास्तारोको तसेच दगडफेक करून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणा-यांवर शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्या ...
कोरेगाव भीमा येथील वादंगानंतर राज्यात सर्वत्र त्याचे पडसाद उमटले. विविध संघटनांनी या घटनेचा निषेध नोंदविला. शहराच्या विविध भागांत आंदोलने झाली. बंद जाहीर केल्याने बाजारपेठ तसेच दुकाने बंद ठेवावी लागली. ...
श्रीक्षेत्र वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथील छत्रपती संभाजीमहाराज समाधिस्थळावर यापुढे ग्रामस्थ व ग्रामपंचायतीच्या माध्यमातूनच शंभूराजांची पुण्यतिथी साजरी करताना बाहेरच्या संघटनांचा गावात हस्तक्षेप नको, अशी ठोस भूमिका गुरुवारी ग्रामस्थांनी घेतली. ...
बुलडाणा : कोरेगाव भीमा येथील घटनेच्या निषेधार्थ ४ जानेवारी रोजीही बुलडाणा जिल्ह्यात काही ठिकाणी बंद पाळण्यात आला. तसेच विविध संघटनेच्यावतीने प्रशासनाला निवेदने देऊन सदर घटनेतील दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. ...
कोरेगाव भीमा येथे झालेल्या भ्याड हल्याचे पडसाद कोठारी व नवरगाव येथेही उमटले. या घटनेच्या निषेधार्थ गुरूवारी कोठारी शंभर टक्के बंद पाळून मोर्चा तर नवरगाव येथे निषेध रॅली काढण्यात आली. ...
कोरेगाव - भीमा घटनेप्रकरणी भारीपसह विविध संघटनांनी पुकारलेल्या बंद दिवशी रेल व रास्ता रोकोसह बळजबरी दुकानं बंद करायला लावणा-या सुमारे ३०० पेक्षा जास्त आंदोलकांवर नवघर, रेल्वे व काशिमीरा पोलीसांनी गुन्हे दाखल केले आहेत. ...