पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव भीमामध्ये सोमवारी (ता.1 जानेवारी) किरकोळ वादातून दोन गट भिडले. दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला. Read More
समाजामध्ये दुही निर्माण करून सामाजिक सौहार्दाला सुरुंग लावण्याचे षड्यंत्र कोरेगाव-भीमा येथील हिंसक घटनांच्या मागे होते, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी भाजपा प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत दिली. ...
कोरेगाव भीमाच्या दंगलीस कारणीभूत असलेले संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांच्यावर जामिनपात्र गुन्हे दाखल झाल्यानंतरही त्यांना अटक होत नाही. पाकिस्तान सरकार हाफीज सईदला जसे संरक्षण देत आहे, तसेच संरक्षण राज्यात भिडे व एकबोटे यांना मिळत आहे, असा आरोप भारिप ...
कोरेगांव भिमा येथील जातीय दंगली उसळली यांचा निषेध नोंदवण्यासाठी वेंगुर्ला तालुक्यातील परिवर्तनवादी संघटना व वेंगुर्ला तालुका निषेध मोर्चा कृती समितीच्यावतीने आज वेंगुर्ले शहरात निषेध मोर्चा काढण्यात आला. ...
बहुजन समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करून आपला स्वार्थ साधण्याचे काम काही संघटना अनेक वर्षांपासून करीत आहे. कोरेगाव भीमा येथील हल्लाही त्याच मानसिकतेतून करण्यात आलेला होता. परंतु बौद्ध आणि एकूणच बहुजन समाजातील जागरुक नागरिकांनी हा प्रयत्न हाणून पाडला. ...
लोकसभेच्या निवडणुकीत ८० जागा कमी होतील याची भीती भाजप नेत्यांना आल्याने त्यांनी प्रत्येक मतदारसंघात जातीय वाद पेरला असल्याचा आरोप युवक क्रांती दलाचे संस्थापक व ज्येष्ठ विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला. ...
कोरेगाव भीमा येथे झालेल्या हल्ल्यातील मास्टरमार्इंड असलेल्या मनोहर ऊर्फ संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांना तातडीने अटक करून त्यांच्याविरुद्ध देशद्रोहाचा खटला दाखल करावा, अशी मागणी कोरेगाव भीमा आंबेडकरी जनआंदोलन कृती समितीने केली आहे. या मागणीसाठी सोमव ...
कोरेगाव भीमाच्या संघर्षाच्या पार्श्वभुमीवर पुकारण्यात आलेल्या बंदला मिळालेल्या प्रतिसादामुळे सुरू झालेली रिपब्लिकन ऐक्याची चर्चा व्यर्थ आहे. रिपब्लिकन ऐक्य हा संपलेला विषय आहे. ...