पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव भीमामध्ये सोमवारी (ता.1 जानेवारी) किरकोळ वादातून दोन गट भिडले. दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला. Read More
लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : कारेगाव भीमा दंगलीतील आरोपींना शासन अभय देत असल्याचा आरोप करीत येथील तहसील चौकात विविध संघटनांच्यावतीने बुधवारी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले.कोरेगाव-भीमा प्रकरणातील मुख्य ...
कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी मिलिंद एकबोटेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. मुंबई उच्च न्यायालयाने मिलिंद एकबोटेंचा अटकपूर्व जामीनअर्ज फेटाळल्यामुळे त्यांना कधीही अटक होऊ शकते. ...
कोरेगाव भीमा हल्ल्यातील मुख्य आरोपी असलेले मिलिंद एकबोटे व संभाजी भिडे यांना त्वरित अटक करण्यात यावी, तसेच महाराष्ट्रातील आंबेडकरी कार्यकर्त्यांवर लावण्यात आलेले गुन्हे तातडीने मागे घ्यावे, अशी मागणी विविध आंबेडकरी संघटनांनी केली. ...
१ जानेवारीला घडलेल्या कोरेगाव-भीमाच्या घटनेला एक महिना लोटूनही या सुनियोजित हल्ल्याचे मुख्य आरोपी असलेल्या संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे व त्यांच्या साथीदारांना अद्याप अटक का झाली नाही, असा सवाल समता सैनिक दलाने केला आहे. ...
कोरेगाव भीमा, सणसवाडी येथील जाळपोळ आणि दगडफेक प्रकरणी पोलिसांनी बुधवारी ४० जणांना अटक केली. या प्रकरणी १९ गुन्ह्यातील ९० आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. ...
कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी अॅट्रोसिटीअंतर्गत गुन्हा नोंदविलेले पुण्यातील अखिल भारतीय समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे यांनी अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात सोमवारी अर्ज दाखल केला. ...
कोरेगाव भीमा प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी काही निवडक निवृत्त न्यायाधीशांशी चर्चा करून नि:पक्षपातीपणे कारवाई करावी, अन्यथा पंतप्रधान नरेंद्र मोदी व संभाजी भिडे यांच्यातील संबंध उघड करू, असा इशारा भारिप महासंघाचे प्रकाश आंबेडकर यांनी रविवारीनगर येथे दिला़ ...