पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव भीमामध्ये सोमवारी (ता.1 जानेवारी) किरकोळ वादातून दोन गट भिडले. दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला. Read More
कथित माअाेवाद्यांच्या अटकेवर सर्वाेच्च न्यायालयाने पाेलिसांना फटकारले असून, पाेलीसांची वागणूक ही सरकारचे प्रवक्ते असल्यासारखी असल्याचा अाराेप राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला अाहे. ...
भीमा कोरेगाव प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आरोपींना दिलासा दिला आहे. नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या कारणावरुन पोलिसांनी पाच जणांना अटक केली होती. तसेच भीमा-कोरेगाव प्रकरणातही या आरोपींचा संबंध असल्याचे पोलिसांनी म्हटले होते. ...
कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी चौकशी आयोगाच्या बुधवारच्या पहिल्या सुनावणीत ठाणे येथील एका महिलेने साक्ष नोंदविली. कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी गेलेल्या या महिलेच्या समोर बसवर दगडफेक करण्यात आली होती. ...
भाजपचे प्रवक्ते सांबित पात्रा यांनी काँग्रेसचा नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचे म्हटले. तसेच काँग्रेस नेहमीच नक्षलवाद्यांचे समर्थन का करते? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. ...
इतर कैद्यांना अाराेपी माआाेवादी संघटनेमध्ये सहभागी करुन घेऊ शकतात, म्हणून त्यांना इतरत्र हलविण्याचा अर्ज येरवडा कारागृहाने काेर्टात दाखल केला अाहे. ...