पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव भीमामध्ये सोमवारी (ता.1 जानेवारी) किरकोळ वादातून दोन गट भिडले. दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला. Read More
एल्गार परिषद आणि कोरेगाव भीमा हिंसाचाराप्रकरणी अटक केल्याबद्दल लेखक व सामाजिक कार्यकर्ते वेर्नोन गोन्साल्विस यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ...
माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून तपास सुरू असलेल्या आरोपींच्या विरोधात गुरुवारी 1 हजार 837 पानांचे पुरवणी दोषारोपपत्र विशेष न्यायाधीश किशोर वढणे यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले आहे. ...
भीमा-कोरेगाव हिंसाचाराशी संबंधित खटल्यात आरोपपत्र दाखल करण्यास ९० दिवसांहून अधिक मुदत वाढवून देण्यास नकार देणारा मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी अपिलात रद्द केला. ...
सामाजिक लढाईसाठी प्रेरणा घेण्याच्या उद्देशाने 3 फेब्रुवारीला चर्मकार समाजातील हजारो बांधव सकाळी चांभारखिड येथे एकत्र येणार आहेत. त्यासाठी “चला चांभारगडावर” अशी घोषणा चर्मकारांकडून देण्यात आली आहे. ...
एल्गार परिषद आणि कोरेगाव-भिमा प्रकरणातील आरोपी डॉ. आनंद तेलतुंबडे यांच्या अटकपुर्व जामीन अर्जावर म्हणणे मांडण्यासाठी जिल्हा सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी वेळ मागितला आहे. ...