पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव भीमामध्ये सोमवारी (ता.1 जानेवारी) किरकोळ वादातून दोन गट भिडले. दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला. Read More
छत्रपती संभाजीमहाराजांच्या ३३० व्या बलिदान स्मरण दिनानिमित्त श्रीक्षेत्र वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथे ग्रामपंचायत व धर्मवीर संभाजीमहाराज स्मृती समितीच्या वतीने झालेल्या कार्यक्रमात सकाळी ११.३० वाजता मंत्रोपचारात पुष्पवृष्टी करण्यात आली. ...
राज्यभरातून असंख्य शंभूभक्त ज्योत घेऊन समाधीस्थळावर आगमन झाल्याने सर्वत्र ज्ञानोबा तुकाराम व छत्रपती संभाजीराजांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. ...
बंदी असलेल्या संघटनेशी (माओवादी) संबंधित असल्याच्या कारणावरून सध्या कारागृहात असणार्या महेश राऊत याला इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्तविद्यापीठात पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे. विशेष न्यायाधिश किशोर वढणे यांच्या न्या ...