पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव भीमामध्ये सोमवारी (ता.1 जानेवारी) किरकोळ वादातून दोन गट भिडले. दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला. Read More
वर्धा शहरामध्ये कोरेगाव भीमा विजयस्तंभ उभारण्याकरिता जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी विविध पुरोगामी संघटनांनी निवेदनातून केली आहे. यंदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे १२५ वे वर्ष आहे. ...
कोरेगाव भीमा येथे स्तंभाला वंदन करण्यासाठी एकत्र आलेल्या भीम सैनिकांवर काही समाजकंटकांनी भ्याड हल्ला केला. हा प्रकार निंदनिय असल्याचे म्हणत या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी वर्धेसह सेवाग्राम व हिंगणघाट येथे मोर्चा काढून घटनेच ...
जिल्ह्यातील दारव्हा, आर्णी, बोरीअरब, शेंबाळपिंपरी, यवतमाळ येथे भीमा कोरेगाव येथील हल्ल्याचा निषेध करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी यासाठी आंदोलन करण्यात आले. कुठे बाजारपेठ बंद तर कुठे निषेध मोर्चा काढण्यात आला. ...
भीमा-कोरेगाव हिंसाचारप्रकरणी राहुल गांधी यांनी ट्विट करत या प्रकाराला भाजपा आणि संघ जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. भारतीय समाजात दलित हे सर्वात खालच्या स्तराला राहावेत, अशी संघाची भावना आहे. ...
तेल्हारा : भीमा कोरेगाव येथील जाळपोळ, दगडफेक व लुटमार करणार्यांना त्वरित अटक करून गुन्हे दाखल करण्यासाठी तेल्हारा तालुक्यातील बौद्ध बांधव व संघटनांनी शांततेत मोर्चा, निवेदन, रास्ता रोको करून आपल्या भावना व्यक्त केल्या. ...
कोरेगाव भिमा येथील दोन गटातील संघर्षाचे मंगळवारी पुणे शहरातही पडसाद उमटले. पुणे शहरातील आंबेडकरी चळवळीतील विविध संघटना आणि राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ निदर्शने केली. संतप्त कार्यकर्त ...
भीमा-कोरेगाव प्रकरणाचे पडसाद डोंबिवलीत सोमवारी रात्रीच उटमले. त्या घटनास्थळी शहरातून गेलेल्या गाडया रात्री उशिराने डोंबिवलीत दाखल झाल्या. त्यानंतर शेलार नाका परिसरात आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी येत रात्री ९.३० ते १० वाजण्याच्या कालावधीत सुमारास गाड्या ...