लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोरेगाव-भीमा हिंसाचार

कोरेगाव-भीमा हिंसाचार, मराठी बातम्या

Bhima-koregaon, Latest Marathi News

 पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव भीमामध्ये सोमवारी (ता.1 जानेवारी) किरकोळ वादातून दोन गट भिडले. दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला.
Read More
कोरेगाव भीमा : अकोला जिल्ह्यात कडकडीत बंद, अनेक ठिकाणी रास्ता रोको, वाहनांची तोडफोड - Marathi News | Koregaon Bhima: Akola district, stop the roads in many places | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कोरेगाव भीमा : अकोला जिल्ह्यात कडकडीत बंद, अनेक ठिकाणी रास्ता रोको, वाहनांची तोडफोड

अकोला: कोरेगाव भीमा येथील घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदच्या आवाहनास प्रतीसाद देताना अकोला शहरासह जिल्हाभरात कडकडीत बंद पाळण्यात आला. बंददरम्यान, आंबेडकरी अनुयायांनी जिल्ह्यात ठिकठिकाणी रास्ता रोको केला. तसेच अनेक ठिकाणी दगडफेकीच्याही घटना घडल्या. ...

महाराष्ट्र बंद : अमरावतीत कडकडीत बंद ! ठिकठिकाणी जाळपोळ, वाहतूक ठप्प   - Marathi News | Maharashtra Closed : Extreme fire, traffic jam | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :महाराष्ट्र बंद : अमरावतीत कडकडीत बंद ! ठिकठिकाणी जाळपोळ, वाहतूक ठप्प  

भीमा कोरेगाव येथील आंदोलनानंतर संघटनांनी केलेले बंदचे आवाहन यशस्वी ठरले आहे. अमरावती शहरासह संपूर्ण जिल्ह्यात बंद पाळण्यात आला. ...

लोणावळ्यात कडकडीत बंद; शांततेत भीमा कोरेगावच्या घटनेचा निषेध - Marathi News | closed circuit Lonavala; protest of Bhima Koregaon incident in peace | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :लोणावळ्यात कडकडीत बंद; शांततेत भीमा कोरेगावच्या घटनेचा निषेध

कोरेगाव भिमा या ठिकाणी झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आज पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला लोणावळ्यातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत बाजारपेठ व सर्व लहान मोठे व्यावहार बंद ठेवत कडकडीत बंद पाळला. ...

सातारा : जिल्ह्यात कडकडीत बंद; प्रवाशांचे अतोनात हाल. आंबेडकरवादी जनतेचा सातारा शहरात मोर्चा - Marathi News | Satara: Stopped in the district; Travel Morcha of Ambedkar civil society in Satara city | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : जिल्ह्यात कडकडीत बंद; प्रवाशांचे अतोनात हाल. आंबेडकरवादी जनतेचा सातारा शहरात मोर्चा

सातारा जिल्ह्यातील सातारा, कऱ्हाड , फलटण, वाई या प्रमुख शहरांसह ग्रामीण भागातही बुधवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. करंजे (सातारा) येथे रिक्षाच्या काचा फोडल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली. याठिकाणी पोलिस आणि जमाव यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. ...

रत्नागिरी जिल्ह्यात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद, चिपळुणात दोन गाड्या, एक दुकान फोडले - Marathi News | In the Ratnagiri district, the inked response, two cars in Chiplun, a shop broke up | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी जिल्ह्यात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद, चिपळुणात दोन गाड्या, एक दुकान फोडले

भीमा-कोरेगाव प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यात आज बुधवारी बंद आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळच्या सत्रात बंद संमिश्र असेल, असे चित्र दिसत होते. मात्र भीमसैनिकांनी जागोजागी काढलेल्या मोर्चांमुळे बंद १०० टक्के यशस्वी झाला. ...

महाराष्ट्र बंद : नांदेडमध्ये आंदोलकांनी फोडली पोलिसांची गाडी, तीन पोलीस जखमी - Marathi News | Maharashtra bandh: three policemen injured | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :महाराष्ट्र बंद : नांदेडमध्ये आंदोलकांनी फोडली पोलिसांची गाडी, तीन पोलीस जखमी

नांदेडमधील आंबेडकर नगर भागात जमावानं दगडफेक करत पोलिसांचंच वाहन फोडले. या घटनेत तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहे.     ...

भीमा कोरेगाव घटना: दादरमधील आंदोलन समाप्त, रास्ता, रेल रोको आणि घोषणाबाजी - Marathi News | Agitators in Dadar, aggressive and aggressive | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भीमा कोरेगाव घटना: दादरमधील आंदोलन समाप्त, रास्ता, रेल रोको आणि घोषणाबाजी

दादर रेल्वे स्थानक परिसरात आंदोलक आक्रमक झाले असून,  ट्रॅकवर रेल रोकोचा प्रयत्न करण्यात आला. ...

रस्त्याचा ताबा घेतला बच्चेकंपनीने; पुण्यातील अप्परमध्ये सुट्टीचा मौका साधत खेळण्यात मग्न - Marathi News | The children took the possession of the road; Enjoy the holiday opportunity in Upper Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रस्त्याचा ताबा घेतला बच्चेकंपनीने; पुण्यातील अप्परमध्ये सुट्टीचा मौका साधत खेळण्यात मग्न

एकीकडे सर्व अप्परचे चौक बंद केल्यामुळे, दुकाने बंद असल्याने नागरिकांची काही प्रमाणात गैरसोय होत होती. तर दुसरीकडे कोणत्याही समस्येची जाणिव नसलेली निरागस मुले मात्र खेळण्यात मग्न होती.  ...