पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव भीमामध्ये सोमवारी (ता.1 जानेवारी) किरकोळ वादातून दोन गट भिडले. दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला. Read More
शहराच्या विविध भागांमधून येणारे कार्यकर्त्यांचे जथेच्या जथे, हातात निळे झेंडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जयघोष करीत पुढे सरसावणारी पावले, पोलिसांचा तगडा बंदोबस्त, राज्य सरकारच्या निषेधाच्या घोषणांनी दुमदुमलेला आसमंत... असे आंदोलनाचे स्वरूप डॉ. बाबासा ...
कोरेगाव भीमा येथे झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ जिल्ह्यातही कडकडीत बंद पाळण्यात आला. ठिकठिकाणी मोर्चे काढून तसेच महामार्गावर रास्ता रोकोही करण्यात आले. ...
राज्य बंद आंदोलनाला शहरात बुधवारी हिंसक स्वरुप प्राप्त झाले. आंदोलनकर्त्यांकडून राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आणि पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसला लक्ष्य केले. ...
कोरेगाव भीमा व सणसवाडी (ता. शिरूर) येथे झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गटांत बुधवारी मनोमिलन झाले. स्थानिकांचेच कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. ...
कोरेगाव भीमा येथील वादंगाच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला होता. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील आंबेडकरी चळवळीतील, तसेच विविध संघटनांचे कार्यकर्ते पिंपरी चौकात सकाळपासून जमा झाले. ...
बुलडाणा : भीमा कोरेगाव येथील घटनेच्या पृष्ठभूमिवर भारिप-बमंससह विविध संघटनांनी जाहीर केलेल्या महाराष्ट्र बंदला ३ जानेवारी रोजी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील मुख्य बाजारपेठसह विविध चौकातील तसेच गल्लीतील दुकाने १०० टक्के बंद दिसून आली. ...
खामगाव : कोरेगाव भीमा येथील घटनेच्या निषेधार्थ खामगाव शहरासह तालुक्यात कळकळीत बंद पाळण्यात आला. दरम्यान कार्यकर्त्यांनी नगरपालिकेच्या कार्यालयासह शहरातील बंद दुकानांची तोडफोड केली. शहरात सर्वत्र तणावाचे वाातावरण असून पोलिसांकडून काही भागात सौम्य लाठी ...