पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव भीमामध्ये सोमवारी (ता.1 जानेवारी) किरकोळ वादातून दोन गट भिडले. दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला. Read More
बंदला नवी मुंबईतूनही योग्य प्रतिसाद मिळाला. सायन-पनवेल तसेच ठाणे-बेलापूर मार्गावर ठिकठिकाणी रास्ता रोको तर काही ठिकाणी रेल रोको करून भीमसैनिकांनी निषेध नोंदवला. याामुळे मुंबई-पुणे महामार्गासह शहरातील सर्वच महत्त्वाचे मार्ग ठप्प झाले होते. ...
भीमा-कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ घोषित केलेल्या ‘महाराष्ट्र बंद’ला बुधवारी ठाणे शहरासह जिल्ह्यात काही ठिकाणी हिंसक वळण लागले. कल्याणमध्ये दोन गटांचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याने झालेल्या झटापटीत सहायक पोलीस आयुक्त रवींद्र वाडेकर, पोलीस उपनिरीक्षक राजे ...
- महाराष्ट्र बंदचा फटका वरळी नाका आणि आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात बसला. वरळी नाक्यावर जमलेल्या आंदोलकांनी येथील व्हीव्हीआयपी मार्ग सकाळी ११ ते सायंकाळी चार वाजेपर्यंत रोखून धरला होता. ...
कोरेगाव भीमा येथे झालेल्या घटनेनंतर बुधवारी पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी बंदमुळे रेल्वे वगळता शहरातील सार्वजनिक वाहतूक सेवा विस्कळीत झाली. शालेय विद्यार्थी वाहतूक करणा-या काकांनी आपली वाहने रस्त्यावर न आणल्याने अनेक विद्यार्थ्यांना शाळेला सुटी घ्या ...
कोरेगाव भीमा येथे दोन गटांत झालेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्यव्यापी बंद पुकारण्यात आल्यानंतर गुरुवारी पुण्यातील जवळपास सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळाला. ...
कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी आलेल्या भीमसागरात एका तरुणाचा मृत्यू झाला. त्याच्या निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे प्रकाश आंबेडकर यांनी आज महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. ...
अतिसंवेदनशील भाग म्हणून ओळख असलेल्या अप्पर-इंदिरानगर भागातील बंद तणावपूर्ण शांततेत पार पडला. काही किरकोळ घटना वगळता या बंदला कोठेही गालबोट लागले नाही. ...
शहर नववर्षाच्या स्वागतात दंग असताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी ३१ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता शहर पोलिसांचा बंदोबस्त सुरू झाला़ कोरेगाव भीमा येथील दंगल आणि त्यानंतर शहरात उमटलेले पडसाद, तसेच बुधवारचा महाराष्ट्र बंद यांमुळे गेल्या चार दिवसां ...