लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोरेगाव-भीमा हिंसाचार

कोरेगाव-भीमा हिंसाचार, मराठी बातम्या

Bhima-koregaon, Latest Marathi News

 पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव भीमामध्ये सोमवारी (ता.1 जानेवारी) किरकोळ वादातून दोन गट भिडले. दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला.
Read More
शिवसेनेस खतम करण्यासाठी शक्ती पणास लावण्यापेक्षा महाराष्ट्राच्या शत्रूंशी लढा, भीमा कोरेगाव घटनेवर उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला - Marathi News | uddhav Thackeray on bhima koregaon riots | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेस खतम करण्यासाठी शक्ती पणास लावण्यापेक्षा महाराष्ट्राच्या शत्रूंशी लढा, भीमा कोरेगाव घटनेवर उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला

पुण्यातील भीमा-कोरेगाव घटनेवरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपासहीत भारिप बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर यांच्यावर सामना संपादकीयमधून तिखट शब्दांत टीकास्त्र सोडले आहे. ...

आज पार्ल्यात राडा का ? जिग्नेश मेवाणी आणि उमर खालिदच्या कार्यक्रमाला पोलिसांनी नाकारली परवानगी - Marathi News | Jignesh Mawni and Umar Khalid have been denied permission by the police in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आज पार्ल्यात राडा का ? जिग्नेश मेवाणी आणि उमर खालिदच्या कार्यक्रमाला पोलिसांनी नाकारली परवानगी

गुजरातमधील दलित नेते  जिग्नेश मेवाणी आणि उमर खालिद यांचा सहभाग असलेल्या छात्र भारती विद्यार्थी संघटनेच्या कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. ...

रास्ता-रेलरोकोमुळे मुंबई वेठीस - Marathi News |  Due to the Rail-Roko | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रास्ता-रेलरोकोमुळे मुंबई वेठीस

कोरेगाव-भीमा प्रकरणाचा निषेध करण्यासाठी बुधवारी शांततेच्या मार्गाने महाराष्ट्र बंदची हाक दिल्यानंतर मुंबईत मंगळवारी सायंकाळपासूनच तीव्र पडसाद उमटण्यास सुरुवात झाली. ...

मुंबई-गोवा महामार्गावर ठिय्या, बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद   - Marathi News |  Stretch on the Mumbai-Goa highway, the spontaneous response to the shutdown | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मुंबई-गोवा महामार्गावर ठिय्या, बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद  

भीमा कोरेगाव येथील १ जानेवारी २०१८ रोजी शौर्यदिनी झालेल्या संघर्षाचा निषेध म्हणून भारिप बहुजन महासंघाने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. रायगड जिल्ह्यातील महत्त्वाच्या बाजारपेठा, कापड मार्केट, भाजी मंडई, मासळी बाजार बंद ठेवण्यात आल्याने बंदला जिल्ह्या ...

असंतोषाचा भडका, महाराष्ट्र बंदला हिंसक वळण, कोरेगाव भीमा, वढू येथील घटनेचे राज्यभरात पडसाद   - Marathi News |  Disturbance of Maharashtra, violent turn of Maharashtra bandh, Korgaon Bhima, Wadhoo | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :असंतोषाचा भडका, महाराष्ट्र बंदला हिंसक वळण, कोरेगाव भीमा, वढू येथील घटनेचे राज्यभरात पडसाद  

कोरेगाव भीमा (जि. पुणे) येथे सोमवारी झालेला हिंसाचार आणि वढू (बुद्रूक) येथे घडलेल्या अनुचित घटनेचे तीव्र पडसाद बुधवारी महाराष्ट्रभर उमटले. या घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बंदला मुंबई ठाण्यासह राज्यात अनेक ठिकाणी दगडफेक आणि जाळपोळीचे गालबोट ल ...

लोकल, मेट्रो ठप्प; रस्त्यांवर शुकशुकाट - Marathi News |  Local, metro jam; Shukkukkat in the streets | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोकल, मेट्रो ठप्प; रस्त्यांवर शुकशुकाट

मुंबई मेट्रोला ही महाराष्ट्र बंद आंदोलनाची झळ बसली. घाटकोपर, अंधेरी परिसरातील आंदोलनकर्त्यांनी सकाळी साडे अकराच्या सुमारास घाटकोपर मेट्रोकडे मोर्चा वळवल्याने प्रथमच मुंबई मेट्रो बंद ठेवावी लागली. ...

हिंसेच्या वातावरणात माणुसकीचा झरा, अडकलेल्या प्रवाशांना दिलासा - Marathi News |  Humane climate, human beings relief, relief to the stranded passengers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हिंसेच्या वातावरणात माणुसकीचा झरा, अडकलेल्या प्रवाशांना दिलासा

कोरेगाव - भीमा घटनेच्या निषेधार्थ प्रत्येक स्थानकावर अडविण्यात आलेल्या लोकलमुळे दीड ते दोन तासांच्या प्रवासासाठी तब्बल ५ ते ६ तास लागले. या हिंसेच्या वातावरणात लोकलमध्ये अडकलेल्या प्रवाशांसाठी माणुसकीचा झरा वाहताना दिसला. ...

काही भागांत शाळा सुरू तर काही ठिकाणी बंद! - Marathi News |  In some places the school is closed while some places are closed! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काही भागांत शाळा सुरू तर काही ठिकाणी बंद!

महाराष्ट्र बंद ठेवणार असल्याचे समजताच ‘स्कूल बस’चालकांनी बुधवारी स्कूल बस सोडणार नसल्याचे जाहीर केले. त्यामुळे इंग्रजी माध्यमाच्या अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या घसरली. तर, सकाळपासून सुरू झालेल्या आंदोलनाने पूर्व उपनगरातील अनेक शाळांनी शाळा ...