लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोरेगाव-भीमा हिंसाचार

कोरेगाव-भीमा हिंसाचार, मराठी बातम्या

Bhima-koregaon, Latest Marathi News

 पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव भीमामध्ये सोमवारी (ता.1 जानेवारी) किरकोळ वादातून दोन गट भिडले. दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला.
Read More
भीमा कोरेगाव घटनेचे पडसाद मध्य प्रदेशात, 12 बसेसची केली तोडफोड - Marathi News | In Madhya Pradesh, the collapse of Bhima Koregaon has broken into 12 buses | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भीमा कोरेगाव घटनेचे पडसाद मध्य प्रदेशात, 12 बसेसची केली तोडफोड

भीमा कोरेगाव घटनेचे पडसाद महाराष्ट्रानंतर आता मध्य प्रदेशात उमटू लागले आहेत. मध्य प्रदेशात आंदोलकांनी जवळपास 12 बसेसची तोडफोड केल्याचे समजते. ...

कोरेगाव-भीमा प्रकरणी ठाणे स्थानकात रेल रोको, भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटेंना अटक करण्याची मागणी - Marathi News | Rail Roko in Thane on Koregaon-Bhima incident | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कोरेगाव-भीमा प्रकरणी ठाणे स्थानकात रेल रोको, भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटेंना अटक करण्याची मागणी

कोरेगाव-भीमाप्रकरणी भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत गुरुवारी ठाणे रेल्वे स्थानकात रेल रोको करण्यात आला. दलित युथ पँथरच्या कार्यकर्त्यांनी हा रेल रोको केला होता. ...

भीमा-कोरेगावप्रकरणी राज्यसभेत चर्चा, संभाजी राजे छत्रपती यांचे मराठीतून शांततेचे आवाहन - Marathi News | Bhima-Koregaon talk about Rajya Sabha, Sambhaji Raje Chhatrapati appeals to peace in Marathi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भीमा-कोरेगावप्रकरणी राज्यसभेत चर्चा, संभाजी राजे छत्रपती यांचे मराठीतून शांततेचे आवाहन

भीमा- कोरेगावप्रकरणी राज्यसभेतही आज पडसाद उमटले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अशा परिस्थितीमध्ये सर्वांनी सामंजस्याने वागून शांततेसाठी प्रयत्न केले पाहिजेत अशी भूमिका मांडली. ...

नांदेडमध्ये शांतता कमिटीच्या बैठकीत पोलिसांच्या कार्यपद्धतीवर  संताप; विद्यार्थी मृत्यू प्रकरणी गुन्हे नोंदवा - Marathi News | The peace committee meeting in Nanded is fiercely against the police procedures; Students report crime in case of death | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडमध्ये शांतता कमिटीच्या बैठकीत पोलिसांच्या कार्यपद्धतीवर  संताप; विद्यार्थी मृत्यू प्रकरणी गुन्हे नोंदवा

हदगाव तालुक्यातील आष्टी शाळकरी मुलाच्या मृत्यूप्रकरणी  पोलिसांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करावा त्यासह शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या  निरपराध तरुणांना सोडून देण्याची मागणी बुधवारी शांतता समितीच्या बैठकीत करण्यात आली. ...

नांदेडमध्ये बंदला अभूतपूर्व प्रतिसाद; अनेक ठिकाणी कार्यकर्ते-पोलीस आले होते आमने-सामने - Marathi News | Unprecedented response to Nanded; In many places there were activists-police came face to face | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडमध्ये बंदला अभूतपूर्व प्रतिसाद; अनेक ठिकाणी कार्यकर्ते-पोलीस आले होते आमने-सामने

भीमा कोरेगाव मध्ये झालेल्या हिसांचाराचा निषेध नोंदविण्यासाठी  आयोजित बंदला शहरासह जिल्ह्यातील विविध भागात अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला़ बंदमुळे वाहतुक ठप्प झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते़ बहुतांश शाळांना सकाळी सुट्टी दिल्याने परिसरात शुकशुकाट होता़ ...

बंद दरम्यान झालेल्या दगडफेकीत नांदेडमध्ये निरीक्षकासह तीन पोलीस कर्मचारी जखमी - Marathi News | Three policemen injured with inspector in Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :बंद दरम्यान झालेल्या दगडफेकीत नांदेडमध्ये निरीक्षकासह तीन पोलीस कर्मचारी जखमी

शहरातील आंबेडकरनगर भागात गस्त घालणार्‍या शिवाजीनगर पोलिसांच्या वाहनावर काही अज्ञातांनी अचानक दगडफेक केली़ या दगडफेकीत वाहनातील पोलिस निरीक्षकासह तीन कर्मचारी जखमी झाले़ जखमींवर श्री गुरु गोविंदसिंघजी शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत़  ...

‘महाराष्ट्र बंद’ला मुंबईत लागले हिंसक वळण, पोलीस ठाण्यावर दगडफेक - Marathi News |  'Maharashtra Bandh' started violently in Mumbai, stone-throwing at the police station | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘महाराष्ट्र बंद’ला मुंबईत लागले हिंसक वळण, पोलीस ठाण्यावर दगडफेक

कोरेगाव-भीमा घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्रात पुकारण्यात आलेल्या बंदने मुंबईत हिंसक वळण घेतले. आंदोलकांनी दुकाने बंद करण्यासोबतच खासगी वाहनांची तोडफोड, जाळपोळ करीत पोलीस ठाण्यांवरही दगडफेक केली. ...

भीमा कोरेगाव घटना : नक्षलवाद्यांनी रचला होता हिंसाचाराचा कट? - Marathi News | naxals played a role in fanning dalit agitation says security reports | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भीमा कोरेगाव घटना : नक्षलवाद्यांनी रचला होता हिंसाचाराचा कट?

पुण्यातील भीमा-कोरेगावातील दलित संघटनांच्या आंदोलनामध्ये नक्षलवाद्यांचा हात असल्याची शंका सुरक्षा यंत्रणांनी व्यक्त केली आहे. ...